पीएम इंटर्नशिप योजना या योजने अंतर्गत बेरोजगार तरुणांना दर महिन्याला मिळणार 5,000 हजार रुपये भत्ता | pm internship yojana

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

pm internship yojana : बजेट 2024 चा अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी बेरोजगार तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाची घोषणा केलेली आहे आणि तसेच या अर्थसंकल्पात नोकरी व कौशल्य विकास अशा संबंधित पाच पीएम पॅकेज योजना सुद्धा यांनी उल्लेखल्या आहेत. अशी एक योजना आहे की ज्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्था अद्यावत आलेले असून दरवर्षी सुमारे 25000 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो.

तसेच पाच वर्षात एक कोटी तरुणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण सुद्धा दिले जाणार असून. आणि त्याचप्रमाणे प्रशिक्षण देऊन त्या तरुणांना टॉप 500 कंपन्यांमध्ये एक कोटी बेरोजगार तरुणांना इंटरशिप सुद्धा मिळणार आहे. आणि पीएम इंटरसिटी योजना या दरम्यान लाभार्थी विद्यार्थ्यांना आणि बेरोजगार तरुणांना महिन्याला पाच हजार रुपये वेतन सुद्धा मिळणार आहे.

त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला या योजनेची माहिती सविस्तरपणे मिळून जाईल आणि जर या योजने संबंधित माहिती महत्त्वाची वाटत असेल तर नक्कीच इतरांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेची माहिती सोप्या पद्धतीने मिळून जाईल.

हे पण वाचा :

पीएम इंटर्नशिप योजना Highlights :

pm internship yojana
pm internship yojana
योजनेचे नावpm internship yojana
योजनेची घोषित वर्ष23 जुलै 2024
योजनेची सुरुवात कोणी केलीअर्थमंत्री निर्मला सीताराम
घोषणा कार्यक्रम2024 केंद्रीय अर्थसंकल्प
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झालीयोजनेचा अर्ज आल्यास त्वरित अपडेट करण्यात येईल.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीखयोजनेचा अर्ज आल्यास त्वरित अपडेट करण्यात येईल.
योजनेसाठी शैक्षणिक पात्रताकिमान 12 पास व संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा किंवा पदवी आवश्यक
योजनेची वयोमर्यादा18 वर्षे पूर्ण
योजनेतून मिळणारा फायदाएका वर्षासाठी 5,000 रुपये प्रतिमा हा इंटरशिप भत्ता
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

Pm Internship Yojana या योजनेचे वैशिष्ट्ये व फायदे :

  • देशातील एक कोटी पेक्षा जास्त तरुणांना या योजनेअंतर्गत नोकरी देण्याचे आव्हान ठेवण्यात आले आहे.
  • आणि देशातील बेरोजगार तरुणांना त्यांच्या कार्यानुभवानुसार रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी 500 पेक्षा अधिक मोठ्या कंपन्यांचे आमंत्रित केलेले आहेत.
  • बेरोजगार तरुण, विद्यार्थी व कंपन्यांमध्ये इंटरशिप केले जाईल.
  • या योजनेच्या अंतर्गत इंटरशिप करत असलेला तरुण किंवा विद्यार्थ्यांना दरमहा पाच हजार रुपये बेरोजगार भत्ता सुद्धा दिला जाईल.
  • आणि या योजनेअंतर्गत येत्या पाच वर्षात एक कोटी पेक्षा अधिक खासगी व सरकारी नोकऱ्या सुद्धा दिल्या जाणार आहेत.
  • तसेच बेरोजगार तरुण किंवा विद्यार्थ्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार कौशल्य व प्रशिक्षण दिले जाईल.

पीएम इंटर्नशिप योजना पात्रता :

  • अर्जदार व्यक्ती हा भारतीय नागरिक असणे आवश्यक असेल.
  • बेरोजगार तरुण, तरुणी किंवा विद्यार्थी तिघेही या योजनेसाठी पात्र ठरतील.
  • लाभार्थी व्यक्ती हा कमीत कमी बारावी पास असणे आवश्यक असणार आहे.

हे पण वाचा :

मोफत शिलाई मशीन मिळवण्यासाठी अशा प्रकारे करा अर्ज | Free Silai Machine Yojana

  • अर्ज करणाऱ्या तरुणाचे वय हे किमान 18 वर्षे पूर्ण असावे किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
  • अर्जदार व्यक्ती हा बेरोजगार असला पाहिजे आणि अर्जदार व्यक्ती हा कोणत्याही सरकारी नोकरी करत नसलेल्या पाहिजे.

pm internship yojana documents required : आवश्यक कागदपत्रे

या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे

  • अर्जदार व्यक्तीचे आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • बँक पासबुक
  • शैक्षणिक प्रमाणपत्र
  • मेल आयडी
  • जात प्रमाणपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर

pm internship yojana portal :

या योजनेची घोषणा सध्याच करण्यात आलेली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 23 जुलै रोजी अर्थसंकल्प सादर केली त्याचबरोबर या योजनेचे अधिकृत वेबसाईट pmyis.gov.in देखील जारी करण्यात आलेली आहे. देशातील बेरोजगार तरुण विद्यार्थी आणि तरुणी या ऑफिशियल वेबसाईट द्वारे नोंदणी किंवा अर्ज करू शकतील आणि प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये बेरोजगार भत्ता मिळवू शकतील म्हणूनच या योजनेच्या वेबसाईटला वेळोवेळी चेक करा जेणेकरून तुम्हाला या योजनेची संबंधित अपडेट मिळून जातील.

Pm Internship Yojana Online Form PDF Download :

  • सर्वप्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला जावे लागेल. ( सूचना अधिकृत वेबसाईट अजून पर्यंत पूर्णपणे अपडेट केलेली नाही )
  • वेबसाईटच्या होम पेजवर गेल्यानंतर तुम्हाला application format या पर्यायावर ती क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुमच्यासमोर या योजनेची संबंधित पीडीएफ ओपन होईल.
  • ती तुम्ही डाऊनलोड करून पाहू शकता.
  • अशाप्रकारे तुम्ही या योजनेची ऑनलाईन पीडीएफ पाहू शकता.

या योजनेसाठी इंटर्नशिप फॉर्म कसा भरायचा : pm internship scheme

  • सर्वप्रथम तुम्हाला Pm Internship Yojana या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे.
  • त्यानंतर लाभार्थी तरुणाला वेबसाईटच्या होम पेजवर नोंदणी या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर लाभार्थी तरुणासमोर पीएम इंटरसिटी योजनेचा ऑनलाईन फॉर्म ओपन होईल ज्यामध्ये त्यांनी योजनेची संबंधित विचारलेले सर्व माहिती भरायची आहे आणि प्रोसिड या पर्यावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर लाभार्थी तरुणांना ऑनलाइन नोंदणी फॉर्म मध्ये विचारलेली त्यांच्याशी संबंधित कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
  • त्यानंतर लाभार्थी व्यक्तीला अर्ज सादर करावा लागेल.
  • अर्ज सादर करून झाल्यानंतर लाभार्थी तरुणाला अर्ज क्रमांक मिळेल जो व्यवस्थित ठेवायचा आहे.
  • अशाप्रकारे सर्व लाभार्थी प्रधानमंत्री युवा इंटरसिटी योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकतील.

pm internship yojana apply online : ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत

  • सर्वप्रथम लाभार्थी व्यक्तीला पीएम इंटर्नशिप योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • त्यानंतर अधिकृत वेबसाईटचे होमपेज ओपन होईल.
  • सर्वप्रथम मुख्य पृष्ठावर स्वतःची नोंदणी करावी लागेल आणि त्यासाठी नोंदणी या पर्यायावर ती क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुमच्यासमोर नोंदणी फॉर्म ओपन होईल तो भरून तुम्ही तुमच्या स्वतःची नोंदणी करावी आणि वापर करता व आयडी तसेच पासवर्ड तयार करावा.

हे पण वाचा :

या दिवशी नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्याचे 4,000 रुपये खात्यात होणार जमा सरकारचा मोठा निर्णय | namo shetkari yojana

  • ही माहिती लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला फ्रेश आपलाय या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
  • त्यानंतर तुमच्यासमोर अर्ज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली तुमची माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.
  • तुम्ही या सर्व स्टेप्स फॉलो केल्यानंतर तुम्हाला सबमिट या परर्यावर क्लिक करायचे आहे.
  • अशाप्रकारे तुम्ही पीएम इंटर्नशिप योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी किंवा अर्ज करू शकता.

pm internship yojana portal योजनेची अधिकृत वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष :

जर तुम्हाला pm internship yojana या योजनेशी संबंधित माहिती महत्त्वाची वाटत असेल तर नक्कीच इतरांसोबतही शेअर करा ज्याने की त्यांनाही या योजनेशी संबंधित माहिती सोप्या पद्धतीने मिळून जाईल.

अशाच नव नवीन योजनांची मिळवण्यासाठी आजच आमच्या whatsapp Channel ला Join करा  Whatsapp group link

Leave a Comment