ladki bahin yojana mobile gift form link : सध्या आता सोशल मीडिया वरती ladli behna mobile yojana योजनेअंतर्गत मोफत मोबाईल मिळणार हे खूपच व्हायरल होत आहे. आणि त्याच्या विषयी माहिती आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे देणार आहोत. आणि खरंच तुम्हाला मोफत मोबाईल मिळू शकतो का आणि मिळणार असेल तर यासाठी काय प्रक्रिया असेल किंवा लाडकी बहीण योजनेची मोबाईल प्रकरण काय आहे हे पूर्णपणे जाणून घेणार आहोत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहिणी योजना राबवण्यात येत आहे व या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना वर्षाला एकूण 18 हजार रुपये देण्याची तरतूद सुद्धा आहे. आता या योजनेत मोबाईल गिफ्ट मिळणार असे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण खरंच मोफत मोबाईल मिळणार का?
लाडकी बहीण मोबाईल गिफ्ट कसा मिळणार ? :
विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र सरकारने लाडके बहिणींना पैसे देण्याची लाडके बहिणी योजना सुरू केली आहे आणि मंत्री उदय सामंत यांनी एका कार्यक्रमात महिलांना मोफत मोबाईल देण्याची घोषणा केली आहे. परंतु फक्त मोबाईल गिफ्ट देण्याचे घोषणा सध्या केले गेली असून निवडणुकीनंतर ही योजना लागू होईल किंवा नाही याबद्दल सध्यातरी स्पष्टता नाही.
Ladki Bahin Yojana Mobile Gift Form :
महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत कोणतेही Ladki Bahin Yojana Mobile Gift Form सध्या तरी देण्यात आलेले नाही तुझ्या अंतर्गत तुम्ही फ्री मध्ये मोबाईल मिळवू शकता. महाराष्ट्र राज्य शासनाने फ्री मोबाईल वाटतो का संदर्भात कोणताही शासन निर्णय सध्या तरी जाहीर केलेला नाही. त्यामुळेच महाराष्ट्रातील विविध सुशिक्षित आणि अशिक्षित महिला या फ्री मोबाईल स्कॅन मध्ये हसत आहेत आणि त्यासाठीच अशा व्हिडिओ व्हायरल मेसेज पसंद महिलांनी दूर राहणे हा सल्ला देण्यात आलेला आहे.
म्हणजेच युट्युब किंवा इतर सोशल मीडिया वरती व्हायरल लाडके बहीण योजनेअंतर्गत फ्री मोबाईल होत असलेले विविध मोबाईल गिफ्ट मिळणार हे संदेश खोटे आहेत आणि जर तुम्हाला कोणत्याही ॲप वर जाऊन जर स्वतः विषयी माहिती भरायला जर सांगत असेल तर तुम्ही माहिती भरू नका कारण तुम्ही या योजनेअंतर्गत खोटे मेसेज पाहून बळी पडू शकतात.
हे पण वाचा :
Ladki Bahin Yojana Mobile Gift Form Link :
लाडके बहिणी योजनेची अधिकृत वेबसाईट ladakibahin.maharashtra.gov.in आहे. आणि या अधिकृत वेबसाईटवर योजनेविषयी वेळोवेळी तुम्हाला अपडेट देण्यात येईल.
जर तुम्ही ladli behna mobile yojana शोधत असेल तर सध्या तरी शासनाच्या अंतर्गत अशी कोणतीही वेबसाईट जाहीर करण्यात आलेली नाही. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा अर्ज करायचा असेल
तर त्याची अधिकार फक्त अंगणवाडीतील सेविकांकडेच देण्यात आलेला आहे. आणि जर तुम्ही कोणते प्रॉडक्ट मध्ये तुमचे पर्सनल माहिती किंवा बँकेचे तपशील दिला तर तुम्ही विविध प्रकारच्या स्कॅम मध्ये पडू शकता आणि त्यामुळे तुमचे मोठे प्रतीक नुकसान होईल.
या आधी पण पी एम किसान योजना सुरू झाल्यानंतर अशा विविध प्रकारचे चुकीचे मेसेज पसरवले जात होते आणि त्यामध्ये ॲप डाऊनलोड करणाऱ्या लाभार्थ्यांना त्यांची स्वतःची माहिती भरून बँक खाते जोडून त्यांच्या रकमेची चोरी केली जात होती. आणि आत्ता लाडक्या बहिणी योजनेसाठी पण अशाच पद्धतीचे वेगवेगळे प्रकारचे स्कॅम चालू झालेले आहेत आणि आपण अशा कोणत्याही ॲप किंवा इतर कोणत्याही स्कॅन मध्ये अडकून आहे याकरिता आम्ही तुम्हाला माहिती सांगत आहोत.
तसेच अंगणवाडी सेविका किंवा इतर शासकीय फॉर्म भरणाऱ्या महिलांना मोबाईल देण्याचे जीआर याआधीच तीन-चार वर्षांपूर्वी पण देण्यात आलेले होते आणि त्यानंतर आता या संदर्भात कोणतीही जीआर सध्यातरी काढण्यात आलेले नसून कोणत्याही सामान्य महिलांना मोबाईल देण्याचे जीआर निर्गमित करण्यात आलेला नाही.
हे पण वाचा :
आणि महाराष्ट्रातील दोन ते तीन तालुक्यातील तलाठी वर्गासाठी मोबाईल डाटा पॅक चे पैसे देण्याकरिता शासना अंतर्गत निर्णय जाहीर करण्यात येतो आणि मोबाईल सारख्या वस्तूसाठी बिना शासन निर्णयाची अंमलबजावणी करता वाटप करणे खूपच शक्य आहे. आणि तसेच राज्यातील अनेक आमदारांकडून पैठण युवा साडी वाटप केल्या जातात परंतु हे सर्व फक्त त्यांच्या मतदारसंघाच्या माध्यमातूनच होत आहे. आणि संपूर्ण राज्यभरामध्ये लाडक्या बहिणी योजनेचा अंतर्गत इतर कोणत्याही प्रकारच्या वस्तूंची वाटप शासन करत नाही येत.
अशाच नव नवीन योजनांची मिळवण्यासाठी आजच आमच्या whatsapp Channel ला Join करा Whatsapp group link