तार कुंपण योजनेअंतर्गत सरकारकडून मिळणार 90% अनुदान, जाणून घ्या सविस्तर माहिती | Tar Kumpan Yojana

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tar Kumpan Yojana : सर्वप्रथम नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला माहीतच असेल की राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी 90% अनुदानावरती त्यांच्या शेताला लोखंडी तार कुंपण योजना आता सर्व शेतकऱ्यांना तार कुंपण मारण्यासाठी या योजनेअंतर्गत मिळणाऱ्य अनुदान.

जे नागरिक या योजनेअंतर्गत अनुदानासाठी अर्ज करतील त्या प्रत्येक नागरिकास या योजनेअंतर्गत अनुदान वाटप करण्यात येणार. आणि तसेच त्यांच्या शेतामध्ये असणाऱ्या पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी सरकारने हा निर्णय त्यांच्या शेतीसाठी घेतलेला आहे.

राज्यातील सर्व शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे आणि तार कुंपण योजना सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकांच्या संरक्षणासाठी सरकार शेतकऱ्यांना 90% अनुदान देणार आहे.

Tar Kumpan Yojana :

Tar Kumpan Yojana
Tar Kumpan Yojana

या योजनेचे मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील विविध भागांमध्ये शेतकऱ्यांना शेत जमीन ही डोंगराळ भागात एखाद्या उंच ठिकाणी असते अशा ठिकाणी वन्य प्राणी त्यांच्या पिकांची नासधूस करतात आणि जास्त करून डोंगराळ भागातच वन्य प्राण्यांचा सहवासा जास्त असतो .

हे पण वाचा :

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत मिळणार 50 % अनुदान असा मिळवा लाभ…! | Tractor Anudan Yojana

त्यामुळेच ज्या शेतकऱ्यांची शेतजमीन ही अशा ठिकाणी आहे त्या शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी वन्य प्राण्यांचा हा मोठ्या प्रमाणात धोका असतो तसेच पिकांचे नुकसानही मिळतात मोठ्या प्रमाणात होऊ शकते आणि ते नुकसान ठाण्याकरिता राज्य शासनाने राज्यतील शेतकरी बांधवांसाठी शेतातील लोखंडी तार कंपनी योजना सुरू केलेली आहे.

तार कुंपण अनुदान योजना : थोडक्यात माहिती

योजनेचे नावTar Kunpan Yojna ( तार कुंपण योजना )
योजना कोणी सुरू केलीराज्य सरकार
लाभार्थीराज्यातील शेतकरी
योजनेअंतर्गत काय लाभ मिळणारशेताला कुंपण करण्यासाठी ९०% अनुदान
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन

तार कुंपण योजना मुख्य उद्देश :

  • तर कुंपण योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची तसेच पिकाची मान्य प्राण्यांपासून होणारे नुकसान टाळणे हे आहे.
  • शेतकऱ्यांच्या शेतीच्या आणि त्यांच्या शेतातील पिकांचे संरक्षण व्हावे याकरिता या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे.
  • तसेच शेतकरी आणि वन्य जीवांचे किंवा प्राण्यांमध्ये होणारा संघर्ष हा शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर नुकसान करू शकतो आणि त्यांच्या उत्पन्नात घट करू शकतो आणि हे लक्षणे घट कमी करून शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढवण्यास प्रोत्साहन देणे.
  • शेतकऱ्यांच्या जमिनीचे आणि पिकाचे सरंक्षण करणे.

तार कुंपण योजनेचे फायदे :

पिकांचे संरक्षण  :

  • शेताला तार कुंपण लावल्यामुळे भटक्या आणि वन्य प्राण्यांपासून होणारे पिकांचे नुकसान हे टाळता येते. 
  • आणि धार कंपन्यामुळे पिकांचे संरक्षण होऊन उत्पन्नात वाट देखील होते.

आर्थिक फायदे :

  • शेतकऱ्यांना त्यांच्या शेताला तार कुंपण लावण्यासाठी या योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिली जाते.
  • या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या तार कुंपणामुळे पिकांच्या संरक्षण होऊन उत्पन्नात वाढ होते आणि शेतकऱ्याला मोठा आर्थिक फायदा मिळतो.

 शेतीची सुरक्षितता :

  • तार कुंपण लावल्या कारणाने शेतातील पिकाचे होणारे नुकसान हे टाळता येते.
  • व तसेच तार कुंपण असल्यामुळे शेतातील होणारे पिकांचे नुकसान आणि चोरीच्या प्रकारांना सुद्धा आळा घालता येतो.

मजबूत बांधणी :

  • तार कंपनी योजनेतून मिळणाऱ्या आर्थिक मदतीतून शेतकरी हा चांगल्या प्रकारचे साहित्य खरेदी करून भक्कम तारखून पण बांधू शकतो.
  • आणि मजबूत बांधणीमुळे वारंवार कुंपण हे बदलावे लागणार नाही आणि शेतकरी हा त्रास मुक्त होईल.

तार कुंपण योजना पात्रता :

  • लाभार्थी शेतकरी हा संबंधित शेत जमिनीचा कायदेशीर मालक असला पाहिजे.
  • तसेच लाभार्थी शेतकऱ्यांच्या जमिनीवर दुसऱ्या कोणाचे अतिक्रमण नसावे.
  • शेतकऱ्याची जमीन ही वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक भ्रमण मार्गात नसावी.
  • ज्या इच्छुक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवायचा आहे त्यांनी शेत जमिनीमध्ये वन्य प्राण्यांकडून हस्तक्षेप होऊन नुकसान होत असलेला ठराव जोडावा
  • तसेच शासनाकडून शेतकऱ्यांना तार कुंपण बांधण्यासाठी 90% अनुदान दिले जाणार आहे आणि उर्वरित दहा टक्के रक्कम अर्जदार शेतकऱ्याला त्याच्या स्वखर्चातून करावे लागणार आहे.

तार कुंपण योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे : Tar Kumpan Yojana Maharashtra

  • आधार कार्ड
  • 7/12 आणि 8 अ उतारा
  • जात प्रमाणपत्र
  • अर्ज केलेल्या क्षेत्रावर ती एकापेक्षा जास्त मालक असल्यास ते तर शेतकऱ्यांची हमीपत्र गरजेचे
  • ग्रामपंचायतीचा दाखला
  • समितीचा ठराव
  • वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र

हे पण वाचा :

ladki bahin yojana mobile gift form link | आता लाडक्या बहिणींना मिळणार मोफत मोबाईल गिफ्ट, जाणून घ्या संपूर्ण माहिती…!

तार कुंपण योजना या योजनेची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :-

  • तार कुंपण योजनेचा जर लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला तुम्ही ज्या परिसरात राहता त्या परिसराचे कृषी केंद्र आहे किंवा गावची ग्रामपंचायत आहे तेथे तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज मिळू शकतो.
  • त्यानंतर तुम्हाला कृषी विभागाकडून किंवा तुमच्या गावच्या ग्रामपंचायतीकडून तार कुंपण योजनेचा अर्ज घ्यायचा आहे.
  • त्यानंतर अर्ज तुम्हाला व्यवस्थित रित्या भरायचा आहे.
  • कर्जत भरलेली सर्व माहिती जशी जमिनीचे आपल्या कुठल्या प्रकारची तारेचे कुणी पण करायची आहे त्याचा खर्च नाव पत्ता व फोन नंबर या सर्व बाबी व्यवस्थित भरणे गरजेचे.
  • त्यानंतर तुम्हाला अर्ज सोबत वरती दिलेली सर्व कागदपत्रे जोडायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला तो अर्ज कृषी विभाग किंवा ग्रामपंचायत समितीमध्ये जमा करायचा आहे.
  • त्यानंतर ज्या अधिकाऱ्याकडे हा अर्ज जमा केला आहे त्या अधिकाऱ्याकडून आपल्याला त्या अर्जाची पोचपावती घ्यायची आहे.
  • अशाप्रकारे तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने तार कुंपण योजनेअंतर्गत अर्ज करू शकता.

निष्कर्ष :

जर तुम्हाला Tar Kumpan Yojana या योजनेशी संबंधित माहिती महत्त्वाची वाटत असेल तर नक्कीच इतरांसोबतही शेअर करा ज्याने की त्यांनाही या योजनेशी संबंधित माहिती सोप्या पद्धतीने मिळून जाईल.

अशाच नव नवीन योजनांची मिळवण्यासाठी आजच आमच्या whatsapp Channel ला Join करा  Whatsapp group link

Leave a Comment