बांधकाम कामगार योजनेअंतर्गत मुलीच्या विवाहासाठी 51 हजार रुपये आर्थिक सहाय्य मिळणार | Bandhkam Kamgar Vivah Yojana 2024 In Marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bandhkam Kamgar Vivah Yojana 2024 In Marathi : नमस्कार मित्रांनो तर आजच्या या लेखात तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वपूर्ण योजना एका योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि त्या योजनेचे नाव आहे बांधकाम कामगार योजना 2024

या योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलींच्या लग्नासाठी योजनेअंतर्गत 51,000 /- रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. ही योजना अतिशय फायद्याची ठरणार असून त्यामुळे बांधकाम कामगारांच्या मुलींच्या लग्नासाठी एका प्रकारचे आर्थिक सहाय्य ही मिळून जाईल.

Bandhkam Kamgar Vivah Yojana 2024 In Marathi :

Bandhkam Kamgar Vivah Yojana 2024 In Marathi
Bandhkam Kamgar Vivah Yojana 2024 In Marathi

तुम्हाला माहीतच असेल की बांधकाम कामगार हे त्यांच्या कामासाठी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सतत स्थलांतरित होत असतात. कारण त्यांना गावात मुबलक पोज करून उपलब्ध नसल्याकारणाने ते आपल्या कुटुंबाची उदरनिर्वाह करण्याकरिता सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हे कामे शोधत असतात.

त्यामुळेच राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने बांधकाम कामगारांसाठी ही योजना लागू करण्यात आलेली आहे ज्यामध्ये की बांधकाम कामगारांना भांड्यांचा संच , मुलांना शिष्यवृत्ती अशा अनेक महत्त्वपूर्ण योजना या राज्य सरकार राबवत असतात. त्यातीलच महत्वपूर्ण योजना म्हणजे नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलींच्या लग्नासाठी 51 हजार रुपयांचे आर्थिक मदत मिळणार हे पाहणार आहोत.

हे पण वाचा :

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत मिळणार 50 % अनुदान असा मिळवा लाभ…! | Tractor Anudan Yojana

बांधकाम कामगार योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्रता काय असणार आहे? बांधकाम कामगार योजनेचा उद्देश, या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती व या योजनेसाठी अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती आजच्या या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.

Bandhkam Kamgar Vivah Yojana : थोडक्यात माहिती

योजनेचे नावबांधकाम कामगार विवाह योजना 
योजना कोण अंतर्गत सुरू करण्यात आलीमहाराष्ट्र शासन
योजनेचा उद्देशनोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत करणे
योजनेचे लाभार्थी बांधकाम कामगारांच्या मुली
योजनेअंतर्गत मिळणारा लाभबांधकाम कामगारांच्या मुलींच्या लग्नासाठी 51,000 रुपयांची आर्थिक मदत
योजनेची अर्ज प्रक्रियाऑफलाईन
अधिकृत संकेतस्थळmahabocw.in

बांधकाम कामगार मुलींसाठी 51,000 /- रुपये कसे मिळणार ?

बांधकाम कामगाराच्या मुलीच्या लग्नासाठी त्याला पैशाची कोणत्याही प्रकारची अडचण भासू नये यासाठी बांधकाम कामगार आला मुलीच्या विवाह साठी आवश्यक पैशांसाठी कोणाकडून कर्ज घेण्याची गरज पडू नये याकरिता ही बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडून राबवली जात आहे.

त्यामुळेच आता Bandhkam Kamgar Vivah Yojana या योजनेअंतर्गत किती अर्थसहाय्यम मिळणार ? तर हे देखील तुम्हाला माहिती असले पाहिजे. या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ मिळवायचा असेल तर या योजनेत नोंदणीकृत असलेल्या बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहसाठी 51,000/- रुपयेचा अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांना मोठा फायदा होईल.

बांधकाम कामगार विवाह योजनेसाठी आवश्यक पात्रता : Bandhkam Kamgar Vivah Yojana Qualification

राज्य सरकारने बांधकाम कामगार विवाह योजनेसाठी बांधकाम विभागाअंतर्गत काही पातळता व निकष ठेवलेले आहेत त्यानुसारच बांधकाम कामगारांच्या मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत दिली जाईल. बांधकाम कामगार विवाह योजनेसाठी पात्रता व निकष खालील प्रमाणे.

  • बांधकाम कामगार विवाह योजनेचा फायदा फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलींनाच मिळेल.
  • जर बांधकाम कामगाराला दोन मुली असतील तर फक्त एकाच मुलीच्या लग्नासाठी त्याला अनुदान दिले जाईल.
  • अर्जदार कामगाराच्या मुलीचे वय हे जास्ती नसावे केवळ मुलीचे वय 18 वर्षे पर्यंत असल्यास या योजनेचा लाभ मिळेल.
  • बांधकाम कामगाराच्या मुलीचे शिक्षण हे कमीत कमी दहावीपर्यंत झालेले असावे जर मुलीचे शिक्षण हे नववी किंवा त्यापेक्षा कमी असेल किंवा मध्येच शिक्षण सोडलेले असेल तर या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

Bandhkam Kamgar Vivah Yojana योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे :

मुलीचे कागदपत्रे

  • मुलीचा विवाह झाल्याचे प्रमाणपत्र
  • नोंदीत बांधकाम कामगाराच्या ओळखपत्रातील कुटुंबाच्या तपशीलात मुलीच्या नावाची नोंद असल्याचे प्रमाणपत्र
  • मुलीच्या वयाचे प्रमाणपत्र

हे पण वाचा :

तार कुंपण योजनेअंतर्गत सरकारकडून मिळणार 90% अनुदान, जाणून घ्या सविस्तर माहिती | Tar Kumpan Yojana

कामगाराची कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • कायमचा पत्ता पुरावा
  • काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता
  • नोंदणी अर्ज
  • पासपोर्ट साईज फोटो ( 3 )
  • बँक पासबुक
  • जन्माचा दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • गावच्या ग्रामपंचायत कार्यालयातून बांधकाम कामगार असल्याचा पुरावा
  • घोषणापत्र
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी

बांधकाम कामगार विवाह योजनेची अर्ज प्रक्रिया : Bandhkam Kamgar Vivah Yojana Application Form

  • सर्वप्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून फॉर्म डाऊनलोड करून घ्यायचा आहे.
  • फॉर्म डाऊनलोड करून घेतल्यानंतर तुम्हाला फॉर्ममध्ये विचारलेली तुमची माहिती भरायची आहे.
  • त्यानंतर तुम्हाला फॉर्म मध्ये कोणतेही प्रकारची चूक अपेक्षित नाही त्यामुळे काळजीपूर्वक खांब तुम्हाला भरायचा आहे.
  • त्यानंतर तुम्हाला योजनेच्या फॉर्म सोबत वर सांगितलेली सर्व आवश्यक कागदपत्रे जोडायचे आहेत आणि हे सर्व कागदपत्रे तुमचे हार्ड कॉपी मध्ये झेरॉक्स स्वरूपात असली पाहिजे.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म हा बांधकाम विभागाच्या कार्यालयात अधिकाऱ्याकडे जमा करायचा आहे किंवा हा फॉर्म तुम्ही बांधकाम कामगार योजनेसाठी करण्यात येणारे मेळाव्यात सुद्धा जमा करू शकता आणि या योजनेचे लाभ मिळू शकत.
  • अशाप्रकारे तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया करून योजनेचा लाभ घेऊ शकता.

FAQ’s

 Q. बांधकाम कामगार विवाह योजनेसाठी कोण पात्र असतील?

ANS :  नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या मुलींनाच या योजनेचे लाभ मिळेल.

Q. बांधकाम कामगार विवाह योजनेअंतर्गत कोणते लाभ मिळणार?

ANS : नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या मुलींच्या लग्नासाठी 51,000 रुपयांची या योजनेअंतर्गत आर्थिक मदत .

Q. बांधकाम कामगार विवाह योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

ANS : बांधकाम कामगार विवाह योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागतो, त्यामुळेच या अर्जाची सविस्तर माहिती वरती लेखामध्ये दिलेली आहे.

निष्कर्ष :

जर तुम्हाला Tar Kumpan Yojana या योजनेशी संबंधित माहिती महत्त्वाची वाटत असेल तर नक्कीच इतरांसोबतही शेअर करा ज्याने की त्यांनाही या योजनेशी संबंधित माहिती सोप्या पद्धतीने मिळून जाईल.

अशाच नव नवीन योजनांची मिळवण्यासाठी आजच आमच्या whatsapp Channel ला Join करा  Whatsapp group link

Leave a Comment