ladki bahin yojana diwali bonus : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने नुकतीच आता दिवाळी बोनस ची घोषणा जाहीर केलेली आहे. महायुती सरकारने राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहीण योजना सादर केली आणि राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्यासाठी व त्यांच्या आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली.
आणि या योजनेनुसार राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना थेट त्यांच्या बँक खात्यात या योजनेअंतर्गत दर महिन्याला 1,500 जमा केले व राखी पौर्णिमेच्या या योजनेचा पहिला हफ्ता लाभार्थ्यांच्या खात्यात डीबीटी द्वारे थेट जमा करण्यात आला आत्तापर्यंत तीन हप्ते हे या योजनेअंतर्गत डीबीटी च्या माध्यमातून पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमादेखील करण्यात आलेले आहेत.
ladki bahin yojana diwali bonus Update:
तुम्हा सर्वांना माहीतच असेल की लाडकी बहिण योजनेची अर्ज प्रक्रिया ही 30 सप्टेंबर 2024 पर्यंतच होती. पण आता ती वाढून 15 ऑक्टोंबर 2024 पर्यंत करण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्यातील महिलांना दिलासा मिळालेला आहे. अर्ज भरण्याची मुदत संपत असतानाच लाभार्थी महिलांसाठी आणखी आनंदाची बातमी समोर येत आहे. की राज्य सरकारने असे ठरवले आहे की आता दिवाळी सणा निमित्त सर्व पात्र महिलांना दिवाळी बोनस लाडकी बहिणी योजना अंतर्गत द्यावा ही घोषणा जाहीर केलेली आहे.
आणि ऑक्टोबर महिन्यातच पात्र असलेल्या महिलांच्या बँक खात्यात 3,000 रुपये दिवाळी बोनस जमा होणार आहे. व त्याचबरोबर काही निवडक महिला आणि तरुणींना 2,500 रुपये अतिरिक्त रक्कम ही देण्यात येणार आहे.
5,500 रुपये अतिरिक्त दिवाळी बोनस कधी पर्यंत जमा होणार :
दिवाळीच्या निमित्त लाडकी बहीण योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना 3,000 रुपयांचा दिवाळी बोनस जारी करण्यात आलेला आहे. या बोनसची रक्कम ही नियमित मिळणाऱ्या 1,500 रुपये व्यतिरिक्त अतिरिक्त ठेवण्यात आलेली आहे. आणि 2,500 रुपयांच्या अतिरिक्त रक्कम देखील पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. ऑक्टोंबर महिन्यात पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात एकूण 5,500 रुपये रक्कम दिवाळी बोनस म्हणून जमा करण्यात येणार आहे.
ladki bahin yojana diwali bonus मिळवण्यासाठी पात्र अटी काय
- महिलेचे नाव घे लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी यादीत असली पाहिजे.
- आणि योजनेचा लाभ हा कमीत कमी तीन महिन्यांपर्यंत घेतलेला पाहिजे.
- तसेच पात्र महिलेच्या आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे अतिशय गरजेचे आहे.
या वरील अटींची पूर्तता पूर्ण केलेल्या महिलांनाच 3000 रुपयांचा दिवाळी बोनस देण्यात येणार आहे. व ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे जमा केली जाईल.
कोणत्या महिलांना अतिरिक्त 2500 रुपये मिळणार?
3,000 रुपयांच्या दिवाळी बोनस शिवाय काही निवडक महिलांना 2,500 रुपये अतिरिक्त रक्कम दिली जाणार आहे. आणि ही अतिरिक्त रक्कमेच्या लाभ खालील महिला प्रवर्गासाठी अतिरिक्त दिवाळी बोनस म्हणून दिला जाणार आहे.
- दिव्यांग महिला
- आदिवासी भागातील महिला
- एकल माता
- दारिद्ररेषेखालील महिला
- बेरोजगार महिला
या महिलांना एकूण 5500 रुपये (3000+2500) चा लाभ देण्यात येणार आहे.
हे पण वाचा : महिलांना व्यवसाय करण्यासाठी मिळणार 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज : लगेच करा अर्ज | Udyogini Yojana Scheme 2024
अशाच नव नवीन योजनांची मिळवण्यासाठी आजच आमच्या whatsapp Channel ला Join करा Whatsapp group link