पोकरा योजना महाराष्ट्र | Pocra Yojana Maharashtra

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pocra Yojana Maharashtra  :-तर सर्वप्रथम नमस्कार मित्रांनो तर हा पोखरा प्रकल्प नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत सुरू करण्यात आलेला आहे. ही पोखरा योजना खास शेतकऱ्यांसाठी बनवली गेलेली आहे. आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी आर्थिक मदत तिच्या स्वरूपात अनुदान दिले जाते.

तसेच pokhara yojana हे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण योजना ठरणार आहे कारण यामध्ये किती टक्के अनुदान दिले जाते व कुठल्या योजना समाविष्ट असणार आहेत हे या आजच्या लेखक जाणून घेणार आहोत व या योजनेचे लाभार्थी कोण, योजनेसाठी पात्रता काय आणि ही योजना शेतकऱ्यांसाठी कशी फायदेशीर ठरणार आहे हे जाणून घेणार आहोत. आणि या योजनेअंतर्गत एकूण 15 जिल्हे समाविष्ट करण्यात आलेले आहेत ते खालील प्रमाणे.

पोकरा योजना महाराष्ट्र 2024 थोडक्यात माहिती :

योजनेचे नावपोकरा योजना महाराष्ट्र
योजनेसाठी राज्यमहाराष्ट्र राज्य
योजनेचे लाभार्थीमहाराष्ट्रातील शेतकरी
योजनेचा विभागमहाराष्ट्र शासन कृषी विभाग
अधिकृत वेबसाईटwww.mahapocra.gov.in

Pocra Yojana Maharashtra :

Pocra Yojana Maharashtra
Pocra Yojana Maharashtra

पोकरा योजना महाराष्ट्र चे उद्देश :

Pocra yojana Maharashtra या पोखरा योजनेअंतर्गत जे शेतकरी पात्र असतील त्या शेतकऱ्यांना या योजनेचा अतिशय चांगला फायदा मिळणार आहे.

पोखरा योजनेत समाविष्ट असलेले जिल्हे पुढीलप्रमाणे :

  • परभणी
  • नांदेड
  • बीड
  • लातूर
  • अमरावती
  • जालना
  • लातूर
  • जळगाव
  • परभणी
  • हिंगोली
  • अकोला
  • वर्धा
  • उस्मानाबाद
  • वाशिम
  • यवतमाळ

ही योजना साधारणता 155 ते 156 या तालुक्यांमध्ये राबवली जाणार आहे. तसेच 3755 ग्रामपंचायत या योजनेत येतात आणि साधारणता या योजनेचा लाभ 17 लाख शेतकऱ्यांनी घेता येणार आहे. आणि या प्रकल्पाचे नाव नानाजी देशमुख यांच्या नावाने दिलेले आहे. कारण नानाजी देशमुख यांनी कृषी विभागाकडे अतिशय महत्त्वाचे कामगिरी केलेली आहे.

हे पण वाचा : मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेअंतर्गत महिलांना मिळणार 3 गॅस सिलिंडर मोफत जाणून घ्या सर्व माहिती…! | mukhyamantri annapurna yojana

जर एखादा गरीब शेतकरी असेल तर त्याला त्याच्या शेतात विहीर खोदण्यासाठी या योजनेअंतर्गत अनुदान दिले जाते. आणि जे शेतकरी इच्छुक असेल त्याला शेततळे करायचे आहे अशा शेतकऱ्यांना देखील अनुदान योजन जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्यापैकी व्यवस्थित रित्या घेता येतील आणि त्यांचे उत्पन्न देखील वाढेल. त्यामुळेच या योजनेतून गरजू शेतकऱ्यांसाठी शेततळे देण्याची योजना आहे.

आणि पाण्याची बचत करण्यासाठी ठिबक सिंचन वापरले जाते ते सुद्धा या प्रकल्पाच्या अंतर्गतच शेतकऱ्याला मिळू शकते आणि या प्रकल्पातून विविध सामाजिक लाभ सुद्धा मिळू शकतो. जसे की शेतकऱ्यांनी उत्पादन काढल्यानंतर त्या शेतकऱ्याला साठवणुकीची कुठलीच व्यवस्था नसल्याकारणाने त्या शेतकऱ्याला त्याला बाजार भाव कमी असतानाही ते उत्पादन विकावे लागते त्यामुळेच या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला गोडाऊनची उत्तम सोय सुद्धा दिली जाऊ शकते.

पोकरा योजना महाराष्ट्र  :

पोखरा योजनेसाठी एक खास समिती सुद्धा नेमण्यात आलेली आहे आणि त्या समितीचे नाव ग्राम कृषी संजीवनी समिती सन रचना हे आहे. आणि या समितीमध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रगत शेतकरी, अनुसूचित जातीतील एखादा सदस्य, महिला बचत गट, इतर कार्यकारी सदस्य या समितीमध्ये असतात तसेच कार्यकारी समितीमध्ये कृषी सहाय्य, ग्रामसेवक इत्यादी अधिकारी समाविष्ट असतात. 

पोकरा योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे :

  • अर्जदार व्यक्तीच्या आधार कार्ड
  • तसेच आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करणे आवश्यक असेल.
  • अर्जदाराचा सातबारा उतारा व आटचा उतारा.
  • जात प्रमाणपत्र .
  • अपंग असल्याचा पुरावा.

पोखरा योजना यादी ( pocra yojana list ) :-

  • हवामानानकुल कृषी परिस्थिती प्रोत्साहन अनुदान देणे.
  • यामध्ये हवामाना अनुकूल कृषी पद्धत यामध्ये शंभर टक्के अनुदान देण्यात येईल.
  • आणि जमिनीमध्ये गर्भ ग्रहणाचे प्रमाण वाढवणे आणि त्यामध्ये शंभर टक्के अनुदान दिले जाईल.
  • तसेच क्षार वाढवत झोपून जमिनीचे व्यवस्थापन खारपणी ग्रस्त गावे संरक्षक शेती यामध्ये सुद्धा शंभर टक्के अनुदान आणि काही काही ठिकाणी 50 टक्के अनुदान दिले जाईल.
  • एकात्मिक शेती पद्धत यामध्ये सुद्धा 50 टक्के अनुदान दिले जाईल.
  • तसेच जमिनीचे आरोग्य सुधारणे यामध्ये सुद्धा 50 टक्के अनुदान दिले जाते.
  • पाण्याचा कार्यक्षम व शाश्वत पद्धतीने वापर करण्याकरिता देखील 50 टक्के अनुदान दिले जाते.
  • पाणी साठवणूक संरचना निर्मिती यामध्ये देखील 100% अनुदान देण्यात येते आणि काही ठिकाणी 50 टक्के अनुदान दिले जाते.
  • सूक्ष्म सिंचनासाठी देखील 50% अनुदान दिले जाते.
  • काढणे पक्षात व्यवस्थापन तसेच हवामाना अनुकूल मूल्य साखळी प्रोत्साहन, यामध्ये सुद्धा शेतकरी उत्पादक कंपन्या प्रोत्साहन देणे व त्यामध्ये शेतकरी गटासाठी शंभर टक्के अनुदान देण्यात येईल आणि भाडेतत्त्वावर कृषी अवजार केंद्र सुविधा निर्मिती यासाठी एकूण 50 टक्के अनुदान दिले जाईल.
  • तसेच शेतकऱ्यांच्या शेतीमाल पृथ्वीसाठी हवामाना अनुकूल व त्यानंतर साखळ्यांना बळवटीकरण यामध्ये देखील 50 टक्के अनुदान दिले जाते आणि अनुकूल बियाणे वितरण प्रणाली कार्यक्षमता वृद्धी यामध्ये 50 टक्के अनुदान दिले जाते व बियाणे यासाठी पायाभूत सुविधांचा विकास करून त्यामध्ये शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान दिले जाते.

हे पण वाचा : बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी कारण दिवाळी निमित्त सरकार देणार बांधकाम कामगारांना 5,000 रुपये दिवाळी बोनस | Bandkam Kamgar Diwali Bonus

पोकरा योजना महाराष्ट्र या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी खालील कार्यपद्धती कराव्यात :

  • www.mahapocra.gov.in या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने त्यामध्ये नोंदणी करून पोखरा योजनेसाठी अर्ज करू शकता.

निष्कर्ष :

जर तुम्हाला Pocra Yojana Maharashtra या योजनेशी संबंधित माहिती महत्त्वाची वाटत असेल तर नक्कीच इतरांसोबतही शेअर करा ज्याने की त्यांनाही या योजनेशी संबंधित माहिती सोप्या पद्धतीने मिळून जाईल.

अशाच नव नवीन योजनांची मिळवण्यासाठी आजच आमच्या whatsapp Channel ला Join करा  Whatsapp group link

Leave a Comment