Pradhan Mantri Dhan Laxmi Yojana 2024 In Marathi : सर्वप्रथम नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहीतच असेल की आपल्या देशातील महिलांना लंबे बनवण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार हे विविध प्रकारच्या योजना या सतत राहवत असतात. आणि आत्ता देशातील महिलांना स्वावलंबी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनलक्ष्मी योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत महिलांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत देखील या योजनेअंतर्गत दिली जाणार आहे.
तसेच या योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यात साठी 5 लाख रुपयांचे कर्ज हे केंद्र सरकारच्या वतीने देण्यात येणार आहे. आणि त्यामुळे महिलांना यांचा वैयक्तिक व्यवसाय सुरू करून स्वयंरोजगार निर्माण करू शकतील आणि स्वावलंबी बनतील.
आणि देशाभरातील महिलांना सक्षम व स्ववलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकार या विविध योजना राबवत असतात त्यातीलच ही एक योजना म्हणजे पंतप्रधान धनलक्ष्मी योजना आहे ही केंद्र सरकारची एक महत्वपूर्ण योजना आहे. तर आजच्या या लेखांतर्गत आपण पंतप्रधान धनलक्ष्मी योजनेविषयी सविस्तर व संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.
Pradhan Mantri Dhan Laxmi Yojana 2024 In Marathi :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली हे केंद्र सरकारची योजना अतिशय महकांशी ठरणार आहे. तसेच महिलांना सक्षम आणि आत्मनिर्भर बनवणे हे या पंतप्रधान धनलक्ष्मी योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. आणि महिलांना त्यांचे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकार अंतर्गत 5 लाख रुपयांची बिनव्याजी कर्ज सुद्धा दिले जाणार आहे. आणि या कर्जावर सरकार तीस वर्षांपर्यंत कोणतीही व्याज आकारणार नाही कारण या कर्जावर संपूर्ण व्याजाचा खर्च केंद्र सरकार उचलणार आहे आणि पंतप्रधान धनलक्ष्मी योजनेअंतर्गत देशातील महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे आहे.
प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजना : या योजनेचे उद्दिष्टे
- केंद्र सरकारने महिलांना स्वतःच्या स्वबळावर उभे करण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे.
- व या योजनेअंतर्गत व्यवसाय करण्यासाठी महिलांना थेट त्यांच्या बँक खात्यात 5 लाख रुपये ची कर्ज दिले जाणार आहे.
- आणि या कर्जाची रक्कम खाजगी व सहकारी स्तरावरील बँकेच्या अंतर्गत दिले जाणार आहे.
- आणि योजनेअंतर्गतीचे जाणाऱ्या खर्चावर 30 वर्षांपर्यंत 0 टक्के व्याजदर असेल म्हणजे महिलांना या कर्जावर कोणत्याही प्रकारचे व्याज द्यावे लागणार नाही.
- प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजना या योजनेच्या अंतर्गत महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत.
- प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना सक्षम आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करत आहे जेणेकरून महिला या स्वतःच्या पायावर उभे राहून कुटुंबाची जबाबदारी सांभाळू शकतील.
Dhanlakshmi Yojana Benefits : या योजनेचे फायदे
- प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजनेचा देशातील गरीब कुटुंबातील महिलांना देण्यात येणार आहे.
- तसेच या योजनेअंतर्गत महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याकरिता पाच लाख रुपयांचे कर्ज देखील दिले जाणार आहे.
- आणि या कर्जाची रक्कम थेट लाभार्थी महिलेच्या बँक खात्या जमा केली जाईल.
- व या कर्जाची रक्कम लाभार्थी महिलेला पुढच्या तीस वर्षासाठी दिली जाईल आणि त्याच्यावर कोणतेही प्रकारचे व्याज सुद्धा लागणार नाही.
- या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलेचे खाद्य राष्ट्रीयकृत बँकेत असणे आवश्यक आहे.
- आणि या योजनेअंतर्गत महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वयंरोजगार निर्माण करतील.
- आणि त्यामुळे महिलांच्या हातात पैसे येतील आणि त्यांचे आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल.
- आणि महिलांचा सामाजिक व आर्थिक विकास होणे हेच या योजनेचे उद्देश आहे.
प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजना : या योजनेची पात्रता
Pradhan Mantri Dhan Laxmi Yojana Eligibility
- अर्जदार लाभार्थी महिला हे भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
- प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजनेचा लाभ फक्त महिलांनाच दिला जाईल.
- योजनेचा लाभ मिळवण्याकरिता महिलेचे वय हे 18 ते 55 वर्षाच्या दरम्यान असावे.
- तसेच अर्जदार महिलेकडे दारिद्र्यरेषेखाली रेशन कार्ड असावे.
- लाभार्थी पहिलेचे राष्ट्रीयकृत बँक खाते असावे.
- लाभार्थी महिलेच्या नावावर स्वतःची जमीन किंवा इतर मालमत्ता असल्यास त्या महिलेला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
Pradhan Mantri Dhan Laxmi Yojana Documents : या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मतदान ओळखपत्र
- जन्म प्रमाणपत्र
- महिलेच्या नावावर चे उत्पन्न प्रमाणपत्र
- बँक खाते पासबुक
- शिधापत्रिका
- शिक्षण घेतलेले प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- मोबाईल नंबर आधारशी लिंक असावा
या योजनेची ऑफलाईन अर्ज प्रक्रिया :
Pradhan Mantri Dhan Laxmi Yojana Offline Application
- केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजनेचा लाभ तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्हीही पद्धतीने लिहू शकता.
- लाभार्थी व्यक्तीने सर्वप्रथम जवळच्या कोणतेही जिल्हास्तरीय समुदाय केंद्राला भेट द्यावी.
- त्यानंतर तिथून योजनेचा अर्ज घ्यावा आणि अर्ज घेतल्यानंतर अर्जात विचारलेली माहिती व्यवस्थितरित्या भरावी.
- त्यानंतर लाभार्थ्याचे नाव, पत्ता व जन्मतारीख, रहिवासी, जात प्रमाणपत्र इत्यादी सर्व माहिती अर्जदार भरावी.
- व अर्ज भरून झाल्यानंतर लागणारी आवश्यक कागदपत्र अर्ज सोबत जोडावेत.
- त्यानंतर तुमचा अर्ज जिल्हास्तरावर जमा करावा.
- अशाप्रकारे तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने या योजनेअंतर्गत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.
प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजनेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया :
Pradhan Mantri Dhan Laxmi Yojana Online Application
- सर्वात लाभार्थी महिलेने या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. ( अधिकृत वेबसाईट )
- त्यानंतर तुमच्यासमोर होम पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन नोंदणी या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यात ऑनलाइन अर्जाचा नमुना तुमच्यासमोर असेल.
- त्यात तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती वाचून अर्जदाराचे नाव पत्ता वय पतीचे नाव इत्यादी सर्व माहिती अर्जात भरावी.
- ती माहिती भरल्यानंतर तुमच्या आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे त.
- कागदपत्रे अपलोड केल्यानंतर संपूर्ण फॉर्म एकदा तपासून घ्यावा.
- फॉर्म बरोबर असल्यास सबमिट या पर्यायवर क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज सबमिट करू शकता.
- अशाप्रकारे तुम्ही प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करू शकतात.
- त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर एका नोंदणी पावती मिळेल ते डाऊनलोड करा आणि तुमच्याकडे जपून ठेवा.
निष्कर्ष :
जर तुम्हाला Pradhan Mantri Dhan Laxmi Yojana 2024 In Marathi या योजनेशी संबंधित माहिती महत्त्वाची वाटत असेल तर नक्कीच इतरांसोबतही शेअर करा ज्याने की त्यांनाही या योजनेशी संबंधित माहिती सोप्या पद्धतीने मिळून जाईल.
अशाच नव नवीन योजनांची मिळवण्यासाठी आजच आमच्या whatsapp Channel ला Join करा Whatsapp group link