आंबेडकर डीबीटी व्हाउचर योजना 2024 | पात्रता, फायदे, अर्ज प्रक्रिया पहा संपूर्ण माहिती | ambedkar dbt voucher yojana

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ambedkar dbt voucher yojana : आंबेडकर डीव्हीटी व्हाऊचर योजनेची यादी सूचना नुकतीच जारी करण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना 2000 रुपयांची आर्थिक मदत ही 30 ऑक्टोबर पासून देण्यात येणार आहे. आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 30 नोव्हेंबर 2024 पर्यंतच ठेवण्यात आलेली आहे.

सामाजिक न्याय आणि अधिकारी त विभागाने आंबेडकर डीबीटी व उच्चार योजनेअंतर्गत जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे आणि 30 ऑक्टोबर पासून आमंत्रित केले जाणार आहे तसेच उमेदवारांना 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची संधी सुद्धा देण्यात आलेली आहे व योजनेअंतर्गत इच्छुक असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना ई मित्र किंवा sso पोर्टल द्वारे अर्ज प्रक्रिया सुरू केलेली आहे.

आंबेडकर डीबीटी व्हाउचर योजना 2024 चे उद्दिष्ट :

ambedkar dbt voucher yojana
ambedkar dbt voucher yojana

आंबेडकर डीव्हीट वाउचर योजनेचे उद्दिष्ट पाहायला गेले तर SC / ST च्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देण्याकरिता आणि आर्थिक सहाय्य देणे तसेच सामाजिक सामावेश आणि सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे तसेच योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला एक वाउचर मिळेल ज्याचा वापर करून तो विद्यार्थी शिक्षण शुल्क आणि वस्तीगृह शुल्क तसेच इतर संबंधित कर्ज भरण्यासाठी त्यावर चर्च उपयोग होईल. आणि या योजनेत राजस्थान राज्यातील सरकारी मान्यता प्राप्त संस्थांमध्ये दिले जाणारे सर्व अभ्यासक्रम समाविष्ट असेल.

हे पण वाचा : शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र | नोंदणी सुरू, असा करा अर्ज | Sauchalay Yojana Registration

आंबेडकर डीबीटी व्हाउचर योजनेचे फायदे खालील प्रमाणे :

या योजनेचा लाभ सामाजिक न्यायाने संरक्षण करा विभागाअंतर्गत जिल्हा मुख्य न्यायालयात चालवल्या जाणाऱ्या सर्व शासकीय महाविद्यालयांमध्ये केवळ शैक्षणिक अभ्यासक्रम कला विज्ञान आणि वाणिज्य शाखेसाठी शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांना दिले जाते आणि जे विद्यार्थी घरापासून दूर राहतात व आंबेडकर डीबीटी व्हाउचर योजनेअंतर्गत इतर ठिकाणी खोली मिळणे प्रवेशाच्या तारखेपासून निवास बहुजन वीज पाणी तरी विविध सुविधांचे मिळणे तसेच भाड्याने शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्याला 2,000 रुपयांचे आर्थिक मदत सुद्धा देण्यात येणार आहे आणि महाविद्यालयात हे जास्तीत जास्त दहा महिन्यांनी साठी दिले जाते.

आंबेडकर डीबीटी व्हाउचर योजनेसाठी पात्रता

  • लाभार्थी व्यक्ती हा मूळचा राजस्थानचा असावा.
  • आणि लाभार्थी व्यक्ती हा अनुसूचित जाती व जमातीतील इतर मागासवर्गीय अल्पसंख्यांक वर्गाचा सदस्य असावा.
  • तसेच जिल्हास्तरावर असलेल्या राज्य महाविद्यालयात शैक्षणिक अभ्यासक्रमाचा अभ्यास केलेला असा वा.
  • चालक शैक्षणिक क्षेत्रात घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठीच ही योजना सुरू केलेली आहे.
  • या योजनेंतर्गत अनुसूचित जातीचे 1,500, अनुसूचित जमातीचे 1500, इतर मागासवर्गीय 750, अत्यंत मागासवर्गीय 750, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय 500 आणि अल्पसंख्याक प्रवर्गातील 500 विद्यार्थ्यांना आर्थिक लाभ दिला जाणार आहे.
  • आंबेडकर डीबीटी व्हाउचर योजनेअंतर्गत पालक किंवा पालकांचे वार्षिक उत्पन्न निश्चित करण्यात आले आहे, यामध्ये एससी, एसटी, एसबीसीसाठी कमाल वयोमर्यादा 2.50 लाख रुपये, ओबीसीसाठी 1.50 लाख रुपये आणि ईडब्ल्यूएससाठी 1 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
  • लाभार्थी व्यक्ती हा जिल्हा शासकीय महाविद्यालयात शिकत आहे त्या जिल्ह्यातील महानगरपालिका किंवा नगरपरिषद किंवा नगरपालिकेचे रहिवासी आसवा .

ambedkar dbt voucher yojana आवश्यक कागदपत्रे

  • जातीचा दाखला
  • अधिवास प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • वयाचा पुरावा
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो
  • ई-मेल आयडी
  • ओळख पुरावा ( आधार कार्ड /पॅन कार्ड/मतदार ओळखपत्र)

ambedkar dbt voucher yojana अर्ज प्रक्रिया :

  • योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी व्यक्ती हा राजस्थानचा रहिवासी असला पाहिजे.
  • आणि लाभार्थी व्यक्तीचे राजस्थानमधील कोणत्याही बँकेत बँकांचे असणे आवश्यक असेल.
  • लाभार्थी व्यक्तीचा फोन नंबर हा त्याच्या बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे.
  • तसेच लाभार्थी व्यक्तीकडे स्वतःची ईमेल आयडी असणे आवश्यक असते कारण संबंधित अधिकाऱ्यांशी पत्र व्यवहार करण्यासाठी ती ईमेल आयडी वापरली जाऊ शकते.
  • लाभार्थी व्यक्तीने अधिकृत वेबसाईटला भेट देऊन आणि ऑनलाईन अर्ज या बटनावर क्लिक करा.
  • ऑनलाइन अर्ज ओपन झाल्यानंतर तुम्हाला नवीन पृष्ठावर आवश्यक माहिती आणि संपर्क तपशील व्यवस्थित रित्या भरून घ्यायचा आहे.
  • सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरल्यानंतर लाभार्थी व्यक्तीने त्याचा ऑनलाईन अर्ज सबमिट करायचा आहे सबमिट करण्यासाठी सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे.
  • आणि आंबेडकर डीबीटी व्हाऊचर योजनेचा आजचा व्यवस्थित रित्या सबमिट केल्यानंतर एक युनिक एप्लीकेशन आयडी तयार केला जाईल आणि स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल जे की लाभार्थी व्यक्तीने भविष्यातील संदर्भ उद्देशासाठी ते वापरू शकतो.

हे पण वाचा : बांधकाम कामगारांना घर बांधण्यासाठी महाराष्ट्र सरकार कडून 1.5 लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य

निष्कर्ष :

जर तुम्हाला ambedkar dbt voucher yojana या योजनेशी संबंधित माहिती महत्त्वाची वाटत असेल तर नक्कीच इतरांसोबतही शेअर करा ज्याने की त्यांनाही या योजनेशी संबंधित माहिती सोप्या पद्धतीने मिळून जाईल.

अशाच नव नवीन योजनांची मिळवण्यासाठी आजच आमच्या whatsapp Channel ला Join करा  Whatsapp group link

Leave a Comment