14 जिल्ह्यातील याच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 25% पीक विमा | crop insurance farmers

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

crop insurance farmers : नमस्कार मित्रांनो, तर आजच्या लेखात आपण पीक विमा योजना या योजनेशी संबंधीत संपूर्ण माहिती सविस्तर व सोप्या पद्दतीने पाहणार आहोत.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी ही एक महत्त्वाची बातमी महाराष्ट्र सरकार अंतर्गत करण्यात आली आहे. राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली होती. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील विविध पिकांचे नुकसान झाले.

अशा परिस्थितीत, राज्य सरकारने ज्या शेतकऱ्यांचे नुकसान नैसर्गिक आपत्तीमुळे झाले आहे अशा शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकार २५% पीक विम्याचे वाटप करणार व या पीक विम्याचे वाटप करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

हे पण वाचा :

मागेल त्या शेतकऱ्यांना मिळणार मोफत सोलार पंप सरकारचा मोठा निर्णय पहा अर्ज प्रक्रिया

प्रभावित जिल्हे आणि नुकसानीचे प्रमाण :

crop insurance farmers
crop insurance farmers

राज्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झालेले जिल्हे

  • बीड
  • नांदेड
  • हिंगोली
  • यवतमाळ
  • बुलढाणा
  • छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
  • जालना
  • परभणी
  • पुणे

या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्या कारणाने. या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली असून, त्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत, शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची गरज आहे, आणि क्या मदतीसाठी राज्य सरकारने मदतीसाठी पावले उचललेले आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना पिक विमा वाटप कशा प्रकारे होणार : crop insurance farmers

वर्षा हंगामातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभाग घेतला असल्यास, त्या शेतकऱ्यांना २५% पीक विमात crop insurance farmers या योजनेअंतर्गत मिळणार आहे. हा पिक विमा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना कोणकोणत्या प्रकारची कागदपत्रे लागणार आहेत.

  • शेतीचे ७/१२ उतारे
  • पीक पेरणीचे पुरावे
  • बँक खाते तपशील
  • आधार कार्ड

ही सर्व कागदपत्रे पिक विमा मिळवण्यासाठी तयार ठेवणे आवश्यक आहे.

हे पण वाचा :

मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला मिळणार 3,000 रुपये पहा

पिक विम्याची सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याकारणाने, शेतकऱ्यांनी आपले मोबाइल नंबर आणि ई-मेल अद्यावत ठेवाव्यात . व तसेच जिल्हास्तरीय समित्यांनी अधिसूचना जारी करण्यास सुरुवात केली आहे. या अधिसूचनांमध्ये प्रत्येक महसूल मंडळातील नुकसानीचे प्रमाण नमूद केले आणि ही माहिती पीक विमा कंपन्यांकडे पाठवली जाईल, जेणेकरून शेतकरी मित्रांना २५% पीक विमा रक्कम वितरणाची प्रक्रिया सुरू करता येईल.

पीक विमा कंपन्यांना सर्वेक्षण करण्यास सांगितले आहे. या पिक विमा कंपन्यांचे सर्वेक्षण झाल्यानंतर, शेतकऱ्यांना २५% पीक विम्याचे वाटप करण्याचे निर्देश दिले जाईल. आणि ही प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.

अशाच नव नवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी आजच आमच्या whatsapp Channel ला Join करा  Whatsapp group link

Leave a Comment