ladki bahin yojana 3rd installment date : माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी एका अतिशय लोकप्रिय योजना ठरलेली आहे. आणि या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना दर महिन्याला 1,500 आर्थिक मदत करत आहे. या योजनेअंतर्गत महिलांना आतापर्यंत योजनेचे दोन टप्प्यांचे म्हणजेच जुलै आणि ऑगस्ट चे मिळून 3000 रुपये देण्यात आलेले आहे.
परंतु अशा अनेक महिला आहेत की ज्यांचे अर्ज मंजुरी झालेले आहेत परंतु त्यांना योजनेचे पैसे किंवा लाभ मिळालेला नाही अशा सर्व महिलांना या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात योजनेचे पैसे मिळणार आहेत.
हे पण वाचा :
मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला मिळणार 3,000 रुपये पहा
आणि सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्र सरकार पात्र महिलांना तिसऱ्या हप्त्याचे पैसे 4,500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे. आणि जमा करण्याची वेळ आणि तारीख काय राहणार आहे. व पात्र महिलांच्या खात्यामध्ये या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे कधी जमा होणार आहेत. तर चला पाहूया या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे पात्र महिलांना कधी मिळणार. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि या योजनेशी संबंधित माहिती जर महत्त्वाची वाटत असेल तर इतरांसोबतही नक्कीच शेअर करा.
ladki bahin yojana 3rd installment date Overview
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
योजनेची अंमलबजावणी | 28 जून 2024 |
योजनेचे राज्य | महाराष्ट्र |
योजनेचे लाभार्थी | राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमजोर असणाऱ्या आणि गरीब कुटुंबातील महिला |
योजनेतून मिळणारी आर्थिक मदत | 1500 रुपये प्रति महिना |
योजनेची अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन / ऑफलाइन |
अधिकृत वेबसाईट | https://ladakibahin.maharashtra.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 30 सप्टेंबर 2024 |
लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता कधी मिळणार?
ladki bahin yojana 3rd installment date योजनेअंतर्गत राज्यातील अनेक महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन टप्प्यांचे 3,000 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत. परंतु अशा महिला आहेत की ज्यांचं अर्ज तर जुलै महिन्यातच मंजूर झालेला आहे परंतु त्यांना योजनेचे पैसे अजून पर्यंत मिळालेले नाहीत अशा महिलांनी त्यांचे आधार कार्डशी बँक खात्याशी लिंक नसल्याकारणाने त्यांना या योजनेचा मागील हप्ता मिळालेला नव्हता.
त्यामुळे महिलांनी आपली बँक खाते आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य राहील आणि ज्या महिला आपल्या बँक खाते आधार कार्डशी लिंक करणार नाहीत त्या महिलांना या योजनेचा तिसरा हप्ता सुद्धा मिळू शकणार नाही. असे सरकारने स्पष्ट सांगितलेले आहे. आणि मीडिया रिपोर्ट त्यानुसार या योजनेचा तिसरा हप्ता हा 15 सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीमध्ये कधीही जमा होईल .
लाडकी बहिण योजनेचे तिसऱ्या हफ्त्याचे 4,500 खात्यात कधी जमा होणार :
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे प्रत्यक्ष मुद्दे आहे अशा अनेक महिला आहेत त्यांना योजनेचा आतापर्यंत एकही हप्ता मिळालेला नाही अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे की मिळालेल्या माहितीनुसार या योजनेचा तिसरा हप्ता 28,29,30 सप्टेंबर या कालावधीत पात्र महिलांना त्यांच्या बँक खात्यात पैसे कधीही मिळू शकतील.
हे पण वाचा :
मागेल त्या शेतकऱ्यांना मिळणार मोफत सोलार पंप सरकारचा मोठा निर्णय पहा अर्ज प्रक्रिया
त्याकरिता महिलांनी आपले बँक खाते लवकरात लवकर आधार लिंक करून ठेवावे जेणेकरून त्यांना या योजनेच्या हप्त्याचे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात मिळू शकतील आणि त्यांना इतर कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.
how to check ladki bahin yojana application status
योजनेची अधिकृत वेबसाईट
https://ladakibahin.maharashtra.gov.in
अशाच नव नवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी आजच आमच्या whatsapp Channel ला Join करा Whatsapp group link