bandhkam kamgar gharkul yojana 2024 : तर सर्वप्रथम नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागात राहत असलेल्या बांधकाम कामगार मजुरांसाठी बांधकाम कामगार घरकुल योजना सुरू केलेली आहे आणि महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना गृहनिर्माण योजनेअंतर्गत पक्के घर बांधण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून 1.5 लाख रुपयांची अनुदान देण्यात येणार आहे.
आणि ही रक्कम लाभार्थी व्यक्ती घर बांधण्यासाठी किंवा घर दुरुस्ती साठी सुद्धा वापरू शकतो. आणि आजच्या या लेखांतर्गत आम्ही तुम्हाला बांधकाम कामगार घरकुल योजना या योजनेबद्दल सविस्तर व संपूर्ण माहिती देणार आहोत त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचवा.
bandhkam kamgar gharkul yojana 2024 :
महाराष्ट्र कामगार विभाग अंतर्गत प्रमुख प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचे एक भाग म्हणून बांधकाम कामगार मजुरांसाठी बांधकाम कामगार घरकुल योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि ही बांधकाम कामगार योजना ग्रामीण गृहनिर्माण योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्याचा गृहनिर्माण विभाग नोडल एजन्सी असणार आहे.
हे पण वाचा : या तारखेला बांधकाम कामगारांना मिळणार 5000 हजार रुपये दिवाळी बोनस | Bandkam Kamgar Diwali Bonus 2024
राज्य सरकार बांधकाम कामगारांना आवाज योजना ग्रामीण अंतर्गत जमीन खरेदीसाठी अतिरिक्त सहाय्य देण्यावर देखील सक्रियपणे विचार करत आहेत आणि या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील रहिवासी असणाऱ्या बांधकाम कामगारांना त्यांचे स्वतःचे पक्के घर बांधण्यासाठी किंवा जुने घर दुरुस्तीसाठी महाराष्ट्र सरकार अंतर्गत 1.5 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.
बांधकाम कामगार घरकुल योजना 2024 :
बांधकाम कामगार घरकुल योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील घरे चट्टे क्षेत्रात 269 चौरस फूट असतील व सर्व लाभार्थी मोठी घरे बांधू शकतात परंतु लाभार्थी व्यक्तीला त्याचा स्वतःचा खर्च स्वतः उचलावा लागेल व राज्य सरकारकडून केवळ फक्त दीड लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.
आणि अधिकृत कामगार विभागाच्या अहवाला अंतर्गत राज्यात अंदाजे एकूण 26 लाख बांधकाम कामगार आहेत आणि त्यापैकी सुमारे 12 लाख बांधकाम कामगार MBOCWWB मध्ये नोंदणीकृत आहेत व या नोंदणीकृत कामगारांपैकी सुमारे चार लाख बांधकाम कामगार हे ग्रामीण भागातील आहे आणि त्यांच्याकडे पक्के घर नाहीत त्यामुळेच राज्य सरकार आता बांधकाम कामगारांकडून घर बांधण्यासाठी अर्ज मागवत आहेत.
व महाराष्ट्र शासनांतर्गत अर्जांच्या कागदपत्रांची यशस्वीरित्या पडताळणी केली जाईल आणि मंजुरी दिली जाईल. राज्य सरकारकडूनही घरे सहा ते आठ महिन्यांमध्ये बांधून दिले जाते अशी अपेक्षा आहे. आणि त्याशिवाय काही बांधकाम कामगार मजूर हे ज्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही आणि म्हणून महाराष्ट्र सरकार घर बांधण्यासाठी लागणारी जमीन व घर बांधण्यासाठी आर्थिक मदत 50000 रुपये देण्याचे सध्या विचार करत आहे.
आणि आत्ता महाराष्ट्र बांधकाम कामगार महासंघाने नुकतेच सांगितले आहे की आर्थिक मदत आपली असल्याचे म्हटले आहे आणि इन्कम कामगारांना त्या रकमेत घर बांधण्यास कठीण आहे परंतु राज्य सरकारने मोठ्या संख्येने बांधकाम कामगारांन हॉटेल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण या योजनेचा लाभ मिळावा यासाठी एकूण रक्कम वाढवे अशी अपेक्षा बांधकाम कामगारांना अंतर्गत केली जात आहे.
bandhkam kamgar gharkul yojana 2024 या योजनेअंतर्गत देण्यात येणारी आर्थिक मदत :
ग्रामीण भागात | 1 लाख रुपये |
नगरपरिषद क्षेत्रात | 1.50 लाख रुपये |
महानगर पालिका क्षेत्रात | 2 लाख रुपये |
मुंबई महानगर प्रदेशात | 2 लाख रुपये |
बांधकाम कामगार घरकुल योजनेसाठी आवश्यक पात्रता :
bandhkam kamgar gharkul yojana अंतर्गत राज्यसरकार 1.5 लाख रुपयांची आर्थिक मदत देणार आहेत. व तसेच नवीन घरे बांधण्यासाठी किंवा सध्याच्या घरांची पुनर्बांधणी करण्यासाठी पात्रतेचे निकष खालील प्रकारे तुम्ही पूर्ण करू शकता.
- सर्वप्रथम बांधकाम कामगारांनी महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी केलेली असणे आवश्यक असेल.
- तसेच लाभार्थी व्यक्तीची वय हे 18 ते 60 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असेल.
- आणि गेल्या बारा महिन्यात बांधकाम कामगारांनी 90 दिवसांपेक्षा जास्त काळ बांधकाम काम केलेले असणे आवश्यक असेल.
- खर्च करणाऱ्या बांधकाम कामगार मजुराकडे आधीच पक्के घर नसले पाहिजे नाहीतर ते या योजनेअंतर्गत दिले जाणारे घर यासाठी अपात्र ठरतील.
- तसेच प्रधानमंत्री आवास योजनेतील पात्रते सोबत सक्षम अधिकाऱ्याची पात्र प्रमाणीत यादी असावी.
बांधकाम कामगार घरकुल योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
- बांधकाम कामगार असल्याचे नोंदणी प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- उत्पन्न दाखला
- बँक पासबुक
- जातीचा दाखला
- पासपोर्ट आकाराचा फोटो
बांधकाम कामगार घरकुल योजना 2024 अर्ज प्रक्रिया : Bandhkam Kamgar Yojana Online Registration
- सर्वप्रथम लाभार्थी व्यक्तीला महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या हार्दिक शुभेच्छा भेट द्यावी लागेल.
- अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुमच्यासमोर होम पेज ओपन होईल.
- त्यानंतर तुम्हाला मुख्य पृष्ठावर बांधकाम कामगार पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे आणि तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
हे पण वाचा : शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र | नोंदणी सुरू, असा करा अर्ज | Sauchalay Yojana Registration
- नोंदणी केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल.
- त्यानंतर तुम्हाला तुमची पात्रता संबंधित माहिती व्यवस्थित रित्या भरून घ्यायची आहे.
- तुमची माहिती व्यवस्थित रित्या भरल्यानंतर तुमची पात्रता तपासण्यासाठी पर्यायावर क्लिक करा.
- त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नोंदणी फॉर्म ओपन होईल.
- त्यानंतर तुम्हाला नोंदणी फॉर्म मध्ये विचारलेली आवश्यक माहिती व्यवस्थित रित्या भरून घ्यायची आहे.
- त्यानंतर त्या फॉर्म सोबत पाहिजे ते सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
- आणि शेवटी तुम्हाला सबमिट या परिवर काय करायचे आहे.
FAQ’s
Q : बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज कुठे करायचा?
ANS : बांधकाम कामगार योजनेसाठीचा अर्ज जवळील CSC केंद्रामध्ये तसेच ते ऑनलाईन पद्धतीनेही अर्ज करू शकतात.
Q. बांधकाम कामगार योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी पात्रता काय असणार आहे?
ANS : बांधकाम कामगार योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी तो व्यक्ती बांधकाम कामगार असणे महत्त्वाचे आहे व त्याच्याकडे बांधकाम कामगार सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे.
निष्कर्ष :
जर तुम्हाला Bandhkam Kamgar Yojana Maharashtra In Marathi या योजनेशी संबंधित माहिती महत्त्वाची वाटत असेल तर नक्कीच इतरांसोबतही शेअर करा ज्याने की त्यांनाही या योजनेशी संबंधित माहिती सोप्या पद्धतीने मिळून जाईल.
अशाच नव नवीन योजनांची मिळवण्यासाठी आजच आमच्या whatsapp Channel ला Join करा Whatsapp group link