बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी कारण दिवाळी निमित्त सरकार देणार बांधकाम कामगारांना 5,000 रुपये दिवाळी बोनस | Bandkam Kamgar Diwali Bonus

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bandkam Kamgar Diwali Bonus : महाराष्ट्र सरकारने राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या बांधकाम कामगारांना दिलासा देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना सरकारतर्फे 5,000 रुपयांच्या आर्थिक मदत देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व बांधकाम कामगारांना योजनेचा पूर्णपणे लाभ दिला जाणार आहे.

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत पाच हजार रुपयांचा लाभ कशाप्रकारे मिळवायचा व त्यासाठी अर्ज कसा करायचा, आवश्यक कागदपत्रे कोणती, अर्ज प्रक्रिया काय आणि पात्रता ही सर्व माहिती आजच्या या लेखांतर्गत आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.

Bandkam Kamgar Diwali Bonus :

Bandkam Kamgar Diwali Bonus
Bandkam Kamgar Diwali Bonus

महाराष्ट्र सरकारने राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब बांधकाम कामगारांसाठी एक अतिशय महत्त्वाची योजना सुरू केली आहे आणि या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना सरकारकडून पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देखील देण्यात येणार आहे. जर तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेऊ इच्छिता असाल तर महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

तसेच बांधकाम कामगारांना कमी पगार असल्याकारणाने त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करू शकत नसल्या कारणाने आणि सणसदिच्छा काळामध्ये दिवाळीच्या काळात मुलांना नवीन कपडे , फटाके, घरामध्ये फराळाची वस्तू किराणा हे सर्व खरेदी करण्यासाठी पगार पुरेसा पडत नसल्याने सरकारने समस्त बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस मिळावा यासाठी महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळ कडे वेगवेगळी मागणी केली जातात तसेच काही वेळा तर आंदोलन देखील केले जात आहे.

हे पण वाचा : ladki bahin yojana diwali bonus | लाडक्या बहिणींना कोणत्या तारखेला मिळणार दिवाळी बोनस | पहा संपूर्ण माहिती…!

इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कामगारांच्या भविष्यासाठी या विविध योजना सतत राबवतच असतात आणि मंडळ कडे या योजनेसाठी हजारो कोटींचा निधी सुद्धा उपलब्ध आहे. त्यामुळे मंडळाने कामगारांना कमीत कमी दहा हजार रुपये एवढा तरी बोनस द्यावा अशी मागणी ही वेळोवेळी करण्यात आली होती आणि सरकारकडून नवीन जीआर सुद्धा आता प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. की या जीआर मध्ये बांधकाम कामगारांसाठी 5,000 रुपये बळी बोनस देण्याचे घोषित करण्यात आलेले आहेत.

बांधकाम कामगार दिवाळी बोनस योजना थोडक्यात माहिती

योजनेचे नावबांधकाम कामगार दिवाळी बोनस योजना
योजनेचा विभागमहाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ
योजनेचे लाभार्थीनोंदणीकृत बांधकाम कामगार
योजनेअंतर्गत किती बोनस रक्कम देण्यात येणार आहे5,000 रुपये
योजनेची पात्रतावय 18 ते 60 वर्षे
लाभार्थ्यांची संख्याअंदाजे 10 लाख
अर्ज प्रक्रियाऑनलाइन

बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस मिळावा यासाठी पात्रता व अटी काय

  • लाभार्थी कामगाराचे वय हे 18 ते 60 वर्ष दरम्यान असले पाहिजे.
  • लाभार्थी व्यक्ती हा महाराष्ट्रातील रहिवासी असला पाहिजे.
  • तसेच लाभार्थी कामगारांनी गेल्या बारा महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असावे.
  • आणि महाराष्ट्राबाहेरील बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही
  • तसेच तो नोंदणी कामगार असावा आणि नोंदणी चालू आसावी.
  • बांधकाम कामगारांनी राज्य किंवा केंद्र शासनांतर्गत सुरू असलेल्या योजनेअंतर्गत बोनस सुविधेच लाभ घेतलेला नसावा.

बांधकाम कामगार दिवाळी बोनस योजनेचे फायदे :

  • बांधकाम कामगारांना दिवाळी सणा निमित्त 5,000 रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाणार आहे.
  • तसेच या आर्थिक मदतीमुळे त्यांच्या कुटुंबासाठी नवीन कपडे व फटाके इत्यादी घेणे शक्य होईल.
  • आणी बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी देखील थोडीफार मदत होईल.
  • बांधकाम कामगारांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.
  • आणि या आर्थिक मदतीमुळे बांधकाम क्षेत्रातील कामगारांना प्रोत्साहन मिळेल.

बांधकाम कामगार योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती :

Bandkam Kamgar Yojana Diwali Bonus 2024

  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उत्पन्न दाखला
  • बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला
  • बँक पासबुकची प्रत
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत दिवाळी बोनस मिळवण्याची अर्ज प्रक्रिया

  • सर्वप्रथम तुम्हाला बांधकाम कामगारास महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यायचे आहे.
  • त्यानंतर तुमच्या योजनेचे होम पेज ओपन होईल.
  • त्यामध्ये तुम्हाला दिवाळी बोनस योजना” हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला नवीन अर्ज भरण्यासाठी “नवीन नोंदणी” या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला विचारलेली तुमची सर्व माहिती व्यवस्थित भरायचे आहे आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहे.
  • त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करून अर्ज सादर करा.
  • अर्जाचा क्रमांक आणि पासवर्ड जतन करून ठेवा.

अशाप्रकारे तुम्ही या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी अर्ज करू शकता.

हे पण वाचा : महिलांना व्यवसाय करण्यासाठी मिळणार 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज : लगेच करा अर्ज | Udyogini Yojana Scheme 

निष्कर्ष :

जर तुम्हाला Bandkam Kamgar Diwali Bonus या योजनेशी संबंधित माहिती महत्त्वाची वाटत असेल तर नक्कीच इतरांसोबतही शेअर करा ज्याने की त्यांनाही या योजनेशी संबंधित माहिती सोप्या पद्धतीने मिळून जाईल.

अशाच नव नवीन योजनांची मिळवण्यासाठी आजच आमच्या whatsapp Channel ला Join करा  Whatsapp group link

Leave a Comment