या तारखेला बांधकाम कामगारांना मिळणार 5000 हजार रुपये दिवाळी बोनस | Bandkam Kamgar Diwali Bonus 2024 In Marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bandkam Kamgar Diwali Bonus 2024 In Marathi : सर्वप्रथम नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की महाराष्ट्र सरकारने इमारत बांधकाम कामगारांसाठी सुरू करण्यात आलेले हे बांधकाम कामगार योजना राज्यातील कामगारांच्या कल्याणासाठी एक महत्त्वपूर्ण योजना ठरणार आहे.

आणि ही योजना 2014 सालि झालेली ही योजना कामगारांच्या आर्थिक सुरक्षेसाठी आणि सामाजिक सुरक्षा तसेच विविध प्रकारचे लाभ घेण्यासाठी राबवली जात आहे. या योजनेचा मुख्य उद्देश पाहायला गेला तर बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या समस्यांमध्ये कामगारांना आर्थिक सहाय्य पुरवणी हे आहे.

आणि आत्ता नुकतीच दिवाळी सणानिमित्त बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या बांधकाम कामगारांसाठी सरकारांतर्गत एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. आणि ती गोष्ट म्हणजे दिवाळीनिमित्त बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये दिवाळी बोनस सरकारांतर्गत जाहीर केलेला आहे. आणि त्याचा जीआर सुद्धा आलेला आहे.

आणि हा दिवाळी बोनस कसा मिळवायचा, व त्यासाठी अर्ज कसा करायचा, बोनस मिळवण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असणार, पात्रता काय असणार याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या या लेखाद्वारे आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा. Bandkam kamgar Diwali bonus 2024

Bandkam Kamgar Diwali Bonus 2024 In Marathi :

Bandkam Kamgar Diwali Bonus 2024 In Marathi
Bandkam Kamgar Diwali Bonus 2024 In Marathi

बांधकाम कामगारांना कमी पगार असल्याकारणाने ते त्यांच्या कुटुंबाच्या घरचा पुरू शकत नाहीत आणि त्यामुळेच अशा कामगारांना दिवाळी सणा निमित्त त्यांच्या मुलांना नवीन कपडे, फटाके, फराळाच्या वस्तू इत्यादी खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे अनेक वेळा समस्त कामगार यांनी दिवाळी बोनस मिळावा यासाठी आंदोलन देखील केले होते.

हे पण वाचा : महिलांना व्यवसाय करण्यासाठी मिळणार 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज : लगेच करा अर्ज | Udyogini Yojana Scheme 

व त्यामुळेच मंडळाने बांधकाम कामगारांना कमीत कमी दहा हजार रुपयांचा बोनस द्यावा अशी मागणी बांधकाम कामगार अंतर्गत करण्यात आली होती आणि सरकारकडून नवीन जीआर प्रसिद्ध करण्यात आल्या होतात त्या जीआर मध्ये कामगारांना दिवाळीनिमित्त 5,000 रुपये बोनस देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे.

Bandkam Kamgar Diwali Bonus :

योजनेचे नावBandkam Kamgar Diwali Bonus
योजना कोणा अंतर्गत सुरू करण्यात आलीमहाराष्ट्र सरकार
योजनेचा विभागमहाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ
योजनेचे लाभार्थीराज्यातील बांधकाम कामगार
योजनेचा उद्देशदिवाळी सणानिमित्त आर्थिक सहाय्य देणे
ऑनलाइन अर्जmahabocw पोर्टल

बांधकाम कामगार योजनेची पात्रता :

  • लाभार्थी अर्जदार कामगाराचे वय हे 18 ते 60 दरम्यान असले पाहिजे.
  • तसेच लाभार्थी कामगार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा.
  • आणि बांधकाम कामगारांनी बारा महिन्यांमध्ये 90 दिवस बांधकाम क्षेत्रात काम केलेले असावे.
  • लाभार्थी बांधकाम कामगार हा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मध्ये नोंदणीकृत असावा.

बांधकाम कामगार लाभ वितरण प्रक्रिया : Bandkam Kamgar Diwali Bonus 2024

  • सर्वप्रथम लाभार्थी कामगार कल्याण मंडळ पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर करेल.
  • तसेच प्रत्येक लाभार्थी कामगाराच्या बँक खात्याची माहिती तपासली जाईल.
  • आणि नंतर मंजूर रक्कम थेट लाभार्थी कामगाराच्या बँक खात्यात वितरित केली जाईल.
  • त्यानंतर जमा झालेली रक्कम लाभार्थी कामगाराला त्याच्या फोन मध्ये एसएमएस द्वारे कळविण्यात येईल.
  • आणि त्यानंतर लाभार्थी व्यक्ती त्याच्या बँक खात्यातून ते रक्कम काढू शकेल.

बांधकाम कामगार योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :

  • बांधकाम कामगार असल्याचे नोंदणी प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • उत्पन्न दाखला
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • बँक पासबुक
  • जातीचा दाखला
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया : Bandkam Kamgar Diwali Bonus 2024

  • सर्वात प्रथम बांधकाम कामगार यांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर वेबसाईटचे होम पेजवर तुम्हाला दिवाळी बोनस हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.
  • त्यावर क्लिक केल्यानंतर नवीन अर्ज भरण्यासाठी नवीन नोंदणी पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर विचारलेली सर्व आवश्यक माहिती व्यवस्थित विद्या भरून आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावेत.
  • त्यानंतर सबमिट वाटण्यावर क्लिक करून आपला अर्ज सादर करावा.
  • त्यानंतर अर्ज कसा क्रमांक आणि पासवर्ड चेतन करून ठेवा.

हे पण वाचा : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वयोश्री योजनेचा शुभारंभ | बँक खात्यात 3000/- हजार रुपये जमा होण्यास झाली सुरुवात | Mukhymantri Vayoshri Yojana

जर तुम्हाला Bandkam Kamgar Diwali Bonus 2024 In Marathi या योजनेशी संबंधित माहिती महत्त्वाची वाटत असेल तर नक्कीच इतरांसोबतही शेअर करा ज्याने की त्यांनाही या योजनेशी संबंधित माहिती सोप्या पद्धतीने मिळून जाईल.

अशाच नव नवीन योजनांची मिळवण्यासाठी आजच आमच्या whatsapp Channel ला Join करा  Whatsapp group link

Leave a Comment