मागेल त्या शेतकऱ्यांना मिळणार “सौर कृषी पंप” ऑनलाईन अर्ज सुरु | magel tyala saur krushi pump yojana

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

magel tyala saur krushi pump yojana : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही एक अतिशय महपूर्ण योजना सुरू करण्यात आलेली आहे . मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेचा मुख्य उद्देश पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो दिवसाला 12 तास मोफत वीज उपलब्ध करून देणे हे आहे. तर आजच्या या लेखात आपण या योजनेची सविस्तर माहिती, योजनेचे फायदे आणि अंमलबजावणीची प्रक्रिया समजून घेणार आहोत.

आणि तुम्हाला या योजनेची संबंधित माहिती जर महत्त्वपूर्ण वाटत असेल तर नक्कीच इतर शेतकरी मित्रांसोबत शेअर करा.

मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर येथे क्लिक करा

महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध प्रकारच्या योजना राबवलेल्या आहेत. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना मोफत वीज सवलत मिळावी याकरिता राज्य सरकारने ही योजना सुरू केलेली आहे.

या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना सौर कृषी पंपासाठी मोफत वीज उपलब्ध करून देणे हे उद्देश आहे. सोलर पॅनल च्या माध्यमातून 16,000 वॅट ची ऊर्जा निर्मिती करून हे हे राज्य सरकारचे धोरण आहे.

magel tyala saur krushi pump yojana

magel tyala saur krushi pump yojana
magel tyala saur krushi pump yojana

2024 च्या अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वकांक्षी योजना म्हणजे “मागेल त्याला सौर कृषी पंप” या योजनेची घोषणा केली. या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे राज्यातील सुमारे 8 लाख शेतकऱ्यांना मोफत सोलर पंप देण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट सरकार अंतर्गत ठेवण्यात आले आहे.

योजनेचे उद्दिष्ट :

  • या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज पुरवठा करण्यात येणार आहे.
  • तसेच शेतकऱ्यांच्या लाईट बिलाचा खर्च सुद्धा कमी करण्यात येणार आहे.
  • आणि नैसर्गिक ऊर्जेचा जास्त वापर करून पर्यावरणाचे संरक्षण करण्यात येणार आहे.
  • यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात देखील वाढ होईल.
  • तसेच ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

या योजनेच्या अंमलबजावणीपूर्वी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण मार्फत केली जात आहे. मात्र आता ती महावितरनाकडे सोपवण्यात आलेली आहे. महावितरन आता या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी सांभाळत आहे.

योजनेतू मिळणार लाभ :

सौर कृषी पंप या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा मिळणार असल्याने त्यांच्या शेतातील पिकांच्या शेतीसाठी सिंचनासह इतर सर्व कृषी कामांना योग्य वीज पुरवठा होण्यास मदत देखील होणार आहे.

व यामुळे शेतकऱ्यांच्या विकासात मोठी वाढ होईल. त्यामुळे पारंपारिक वीज कनेक्शन नसलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा लाभ मिळून जाईल. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या विजेची देखील बचत सुद्धा मोठ्या प्रमाणात होईल. त्यामुळे याचा फायदा थेट त्यांच्या उत्पन्नात दिसून येईल . व त्यामुळे देशाच्या आर्थिक विकासात वाढ होण्यास देखील मदत होईल.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना हि शेतकऱ्यांसाठी एक महत्वकांक्षी योजना ठरेल. शेतकऱ्यांकरिता वीजपुरवठा व त्यांचा आर्थिक बोजा कमी करण्यास मदत करण्यासाठी ही योजना अतिशय लाभदायी साधने उपलब्ध करून देणार आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी समृद्ध होतील आणि देशाच्या आर्थिक विकासात त्यांचा महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा असेल.

योजनेची अर्ज प्रक्रिया :

  • ऑनलाइन अर्ज : शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
  • आवश्यक कागदपत्रे :
  • 1. शेत जमिनीचा सातबारा उतारा
  • 2. आधार कार्ड
  • 3. बँक खाते पासबुक
  • हे कागदपत्रे महत्त्वपूर्ण ठरतील.
  • तांत्रिक तपासणी : महावितरणाचे अधिकारी शेताची पाहणी करून तांत्रिक तपासणी करतील
  • अंमलबजावणी : अर्थ मंजूर झाल्यानंतर सोलापूर बसवण्याची प्रक्रिया चालू होईल.

आतापर्यंत राज्यात सुमारे 2 लाख 30 हजार पेक्षा जास्त सोलर पंप बसवण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे त्यानंतर ते बसवण्याच्या अंमलबजावणी देखील सुरू करण्यात आलेली आहे. पुढील काळात अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न सरकार अंतर्गत करण्यात येणार आहे.

मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर येथे क्लिक करा

निष्कर्ष :

जर तुम्हाला magel tyala saur krushi pump yojana या योजनेशी संबंधित माहिती महत्त्वाची वाटत असेल तर नक्कीच इतरांसोबतही शेअर करा ज्याने की त्यांनाही या योजनेशी संबंधित माहिती सोप्या पद्धतीने मिळून जाईल.

अशाच नव नवीन योजनांची मिळवण्यासाठी आजच आमच्या whatsapp Channel ला Join करा  Whatsapp group link

Leave a Comment