Mukhyamantri Annapurna Yojana : तर सर्वप्रथम नमस्कार तर आजच्या या लेखामध्ये आपले मनापासून स्वागत आहे . राज्य सरकारने गरीब कुटुंबासाठी एक अतिशय मोठी आणि महत्त्वाची योजना सुरू केलेली त्या योजनेचे नाव मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना हे आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील पाच सदस्य असलेल्या कुटुंबांना दरवर्षीतील गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहे. महाराष्ट्रातील 52 लाख गरीब कुटुंबांना दरवर्षी 3 गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे.
तर आजच्या या लेखामध्ये आपण या योजनेअंतर्गत कोणत्या गरजू कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, योजनेची आवश्यक कागदपत्रे काय असणार आहेत, पात्रता निकष काय असणार आहे योजनेची, उद्दिष्ट काय, तसेच योजनेचे फायदे काय राहणार आहेत इत्यादी माहिती आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत.
त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि या योजनेशी संबंधित माहिती जर महत्त्वाची वाटत असेल तर नक्कीच इतरांना नाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजने संबंधित माहिती सोप्या पद्धतीने मिळून जाईल.
हे पण वाचा
शरद पवार ग्राम समृद्धि योजना | Sharad Pawar Gram Samriddhi Yojana
Mukhyamantri Annapurna Yojana :
राज्य सरकार या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना मोफत गॅस सिलेंडर देण्याची अत्यंत महत्त्वाची योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लाखो गरीब कुटुंबातील महिलांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत त्यामुळे त्या महिलांच्या कुटुंबातील आर्थिक खर्च सुद्धा कमी होईल व सामाजिक स्थिती सुधारेल.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना थोडक्यात माहिती :
योजनेचे नाव | Mukhyamantri Annapurna Yojana |
योजनेचे राज्य | महाराष्ट्र |
योजनेचा उद्देश | annapurna yojana या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबांतील महिलांना गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतींपासून दिलासा देणे. |
योजनेचे लाभार्थी | पाच सदस्य असलेले गरीब कुटुंब |
योजेअंतर्गत मिळणारा लाभ | गरीब कुटुंबांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत |
लाभार्थी संख्या | 52 लाखांहून अधिक कुटुंबे |
योजनेची अर्ज प्रक्रिया | लवकरच सुरूवात होणार |
Mukhyamantri Annapurna Yojana उद्देश :
- राज्यातील गरिबांनी गरजू लोकांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत स्वस्त दरात अन्न उपलब्ध करून देणे हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे.
- राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब गरीब कुटुंबांना आर्थिक मदत करण्याकरिता सरकार मोठे प्रयत्न करत आहेत.
- राज्य सरकार गरीब लोकांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत स्वस्त दरात अन्न उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहे.
- या योजनेच्या माध्यमातून स्वस्त आणि पौष्टिक अन्न देऊन नागरिकांच्या आरोग्य आणि पोषण स्तर सुधारणे हे देखील या योजनेचे उद्देश ठेवण्यात आलेले आहेत.
- आणि आत्ता राज्य सरकार या योजनेअंतर्गत पाच सदस्य असलेल्या कुटुंबांना दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केलेली आहे.
हे पण वाचा
मोफत शिलाई मशीन मिळवण्यासाठी अशा प्रकारे करा अर्ज | Free Silai Machine Yojana
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची वैशिष्ट्ये काय ? :
- annapurna yojana ही फक्त गरीब कुटुंबांसाठीच सुरु करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे.
- राज्यातील 52.4 लाख कुटुंबांना या योजनेअंतर्गत दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहे.
- अन्नपूर्णा योजना सुरू करण्यामागचा सरकारचा उद्देश हे राज्यातील गरिबांनी खर्च कुटुंबातील महिलांना अन्नसुरक्षा प्रधान करणे.
- या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबांना माझी लाडकी बहिणी या योजनेचा लाभ मिळालेला आहे अशा महिलांना दरवर्षी तीन एलपीजी गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहे.
- जे कुटुंब या योजनेअंतर्गत पात्र असते त्या कुटुंबांना लवकरच मुख्यमंत्र्यांना पूर्ण योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल.
- मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने अर्जाची प्रक्रिया सध्या तरी सुरू केलेली नाही परंतु लवकरच या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरू होईल.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी लागणारी पात्रता :
- या योजनेचा लाभ फक्त आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांनाच मिळणार आहे.
- या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी व्यक्तीकडे स्वतःच्या नावाची रेशन कार्ड असणे आवश्यक असले.
- या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील नागरिकांनाच घेता येणार आहे.
- या योजनेचा लाभ मिळवण्याकरिता लाभार्थी व्यक्तीचे उत्पन्न हे सरकारने निश्चित केलेल्या मर्यादित असणे आवश्यक असे ल.
- या योजनेअंतर्गत पाच सदस्य असलेल्या कुटुंबांनाच दरवर्षी तीन सिलेंडर मिळणार आहेत.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी कागदपत्रे :
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- उत्पन्न दाखला
- एलपीजी गॅस कनेक्शन डायरी
- रहिवासी दाखला
- मतदार ओळखपत्र
- बँक पासबुक
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- मोबाइल क्रमांक
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा अर्ज
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे :
- 28 जून रोजी महाराष्ट्र सरकारचा अंतिम अर्थसंकल्प सादर झालेला आहे.
- याचा अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना सुरू करण्यात आलेली आहे.
- आणि या योजनेच्या माध्यमातून पाच सदस्य असलेल्या कुटुंबांना दरवर्षी तीन मोफत गॅस सिलेंडर देण्यात येणार आहेत.
- परंतु सध्या तरी या योजनेसाठी अर्ज कसा करायचा या संदर्भात सरकारने येथे दिलेली नाही. लवकरच सरकार या संदर्भात माहिती देईल आणि अर्ज ची प्रक्रिया कशी करायची हे आपल्याला कळवेल.
- आणि या योजनेची संबंधित अर्ज प्रक्रिया सरकारांतर्गत सुरू करण्यात आल्यास आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे लगेच अपडेट करून तुमच्यापर्यंत पोहोचवू.
हे पण वाचा
निष्कर्ष :
जर तुम्हाला Mukhyamantri Annapurna Yojana या योजनेशी संबंधित माहिती महत्त्वाची वाटत असेल तर नक्कीच इतरांसोबतही शेअर करा ज्याने की त्यांनाही या योजनेशी संबंधित माहिती सोप्या पद्धतीने मिळून जाईल.
अशाच नव नवीन योजनांची मिळवण्यासाठी आजच आमच्या whatsapp Channel ला Join करा Whatsapp group link