Mukhymantri Vayoshri Yojana In Marathi : सर्वप्रथम सर्वांना नमस्कार तुम्हाला माहीतच असेल की राज्य शासनाकडून 65 वर्ष वय असलेल्या जेष्ठ नागरिकांकरिता राज्यशास्त्र मुख्यमंत्री वय श्री योजना सुरू केलेली आहे. आणि त्या योजना अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना वयत परत्वे येणारे अपंगत्व, अशक्तपणा आणि आवश्यक साह्य उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनसोपचार योग्य उपचार केंद्र याद्वारे स्वतःची मानसिक स्वास्थ्य सुरक्षित ठेवण्याकरिता राज्य सरकारकडून या योजनेचे सुरुवात खास वृद्ध नागरिकांसाठी करण्यात आलेली होती.
तसेच ज्येष्ठ नागरिकांना वाढत्या वयानुसार अशक्तपणा आलेले त्यांच्या हातातून कामे होत नसल्याकारणाने त्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थिती खूपच केला असते त्यामुळेच त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिकांना यासाठी राज्य शासनाकडून त्यांच्या आजाराप्रमाणे काठी, चष्मा, वॉकर हे साहित्य खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत देखील दिली जाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोल्हापूर येथे गारगोटी येथे मुख्यमंत्री वय श्री योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ कशा प्रकारे देण्यात येणार आहे :
या योजनेच्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपयांच्या आर्थिक मदत देण्यात येणार आहे आणि या मदतीने जेष्ठ नागरिक त्यांना त्यांच्या आजारपणा नुसार लागणारे आवश्यक साह्य उपकरणे खरेदी करू शकतील. आणि मानसशास्त्र केंद्र योग्य उपचार तसेच केंद्र इत्यादी द्वारे बनवण्यात येणाऱ्या शिबिरांमध्ये सहभागी देखील होऊ शकतात. असे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलेले आहेत.
हे पण वाचा : महिलांना व्यवसाय करण्यासाठी मिळणार 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज : लगेच करा अर्ज | Udyogini Yojana Scheme
त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील पात्र असलेल्या जेष्ठ नागरिकांकरिता मुख्यमंत्री व श्री योजनेची अंमलबजावणी सुरू देखील केलेली आहे आणि या योजनाद्वारे त्यांना लाभ देखील देण्यात येत आहे तसेच पात्र जेष्ठ लाभार्थ्यांच्या खात्यात तीन हजार रुपयांच्या आर्थिक मदत देखील जमा केली जात आहे.
Mukhymantri Vayoshri Yojana : थोडक्यात माहिती :
योजनेचे नाव | मुख्यमंत्री वयोश्री योजना |
---|---|
योजनेचा उद्देश | महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत |
योजनेचा लाभ | वार्षिक 36 हजार रुपये आर्थिक मदत |
योजनेचे लाभार्थी | राज्यातील ज्येष्ठ नागरिक |
योजनेची वय मर्यादा | अर्जदाराचे वय हे 65 वर्षा पेक्षा जास्त असावे |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
मुख्यमंत्री वायोश्री योजनेचा उद्देश :
- मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य दिले जाईल.
- तसेच ज्येष्ठ नागरिकांना वयानुसार येणारे अपंगत्व आणि त्या अपंगांसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी या योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिली जाते.
- आणि या योजनेच्या आर्थिक मदतीमुळे ज्येष्ठ नागरि आत्मसन्मानाने जगू शकतील.
- आणि या आर्थिक मदतीमुळे त्यांना इतर कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही.
Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra : आवश्यक पात्रता
मुख्यमंत्री वय श्री योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी शासनातर्गत पात्रता व निकष ठरवण्यात आलेले आहे ते खालील सांगितल्याप्रमाणे जी व्यक्ती पात्र ठरला त्या व्यक्तींनाच या योजनेचा लाभ घेण्यात येईल.
- या योजनेअंतर्गत पात्र होण्यासाठी लाभार्थी व्यक्तीचे वय हे 65 वर्षापेक्षा जास्त असायला हवे.
- तसेच लाभार्थी व्यक्तीचे व वार्षिक उत्पन्न हे दोन लाखांपेक्षा कमी असले पाहिजे.
- आणि अर्जदार लाभार्थी व्यक्ती महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत तुम्ही खालील उपकरणे घेऊ शकता
- ट्रायपॉड
- फोल्डिंग वॉकर
- चष्मा
- स्टिक व्हीलचेअर
- ग्रीवा कॉलर
- कमरेसंबंधीचा पट्टा
- कमोड खुर्ची
- श्रवणयंत्र
- गुडघा ब्रेस
मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत
- आधार कार्ड
- जात प्रमाणपत्र
- उत्पन्न दाखला
- स्व-घोषणापत्र
- बँक खाते पासबुक
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- मोबाईल क्रमांक
मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज करण्याची ऑनलाइन प्रक्रिया :
Mukhyamantri Vayoshri Yojana Apply Online
- या योजनेची अर्ज प्रक्रिया ही अतिशय सुलभ आणि सोपी करण्यात आलेले आहेत.
- सर्वप्रथम अर्जदार व्यक्तींनी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन फॉर्म भरावा.
- ऑनलाइन अर्ज मध्ये विचारलेली माहिती व्यवस्थित रित्या भरून आवश्यक कागदपत्रे त्यावर सोबत जोडावीत.
- अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची पूर्तता केली जाईल आणि पात्र लाभार्थ्याला योजनेचा लाभ दिला जाईल.
हे पण वाचा : बांधकाम कामगार योजनेअंतर्गत मुलीच्या विवाहासाठी 51 हजार रुपये आर्थिक सहाय्य मिळणार | Bandhkam Kamgar Vivah Yojana
निष्कर्ष :
जर तुम्हाला Mukhymantri Vayoshri Yojana In Marathi या योजनेशी संबंधित माहिती महत्त्वाची वाटत असेल तर नक्कीच इतरांसोबतही शेअर करा ज्याने की त्यांनाही या योजनेशी संबंधित माहिती सोप्या पद्धतीने मिळून जाईल.
अशाच नव नवीन योजनांची मिळवण्यासाठी आजच आमच्या whatsapp Channel ला Join करा Whatsapp group link