Shravan Bal Yojana : तर सर्वप्रथम नमस्कार तुम्हाला माहीतच असेल की महाराष्ट्र सरकार हे नेहमीच नागरिकांसाठी विविध उपक्रम हे राबवतच असतात. आणि त्यातीलच ही एक योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी श्रावण बाळ योजना महाराष्ट्र सरकार अंतर्गत राबवले जाणार आहेत.
अशाच एक महत्त्वपूर्ण योजनेची माहिती आजच्या या लेखांतर्गत आपण पाहणार आहोत. महाराष्ट्रात श्रावण बाळ ही योजना वृद्ध आणि गरीब रहिवाशांना स्वावलंब साध्य करण्याचे तुम्ही ही योजना राबवण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे श्रावण बाळ योजना राबवली जाणार आहे.
तर आजच्या या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला श्रावण बाळ योजनेबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत, जसे की श्रावण बाळ योजना काय आहे, योजनेचे उद्दिष्ट काय असणार आहे, योजनेचे फायदे, योजनेची वैशिष्ट्ये आणि पात्रता , योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, लाभार्थी यादी, पेमेंट स्टेटस इत्यादी बद्दलची माहिती आजच्या या लेखाद्वारे आपण पाहणार आहोत.
त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला या योजनेची माहिती सविस्तरपणे मिळून जाईल आणि जर या योजने संबंधित माहितीच्या महत्त्वाची वाटत असेल तर नक्कीच इतरांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही या योजनेची माहिती सोप्या पद्धतीने मिळून जाईल.
हे पण वाचा :
Shravan Bal Yojana थोडक्यात माहिती :
योजनेचे नाव | श्रावण बाळ योजना |
योजनेस सुरूवात | महाराष्ट्र सरकार |
योजनेचे उद्दिष्ट | श्रावण बाळ योजनेअंतर्गत निराधार जेष्ठ व्यक्तींना आर्थिक मदत पुरवणे |
योजनेचे लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील 65 वर्ष वय पूर्ण झालेले ज्येष्ठ नागरिक |
योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ | दर महा 400 ते 600 रुपये पेन्शन प्रदान करणे. |
योजनेचा विभाग | सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन |
अधिकृत वेबसाइट | aaplesarkar.mahaonline.gov.in |
श्रावण बाळ योजनेची उद्दिष्टे :
- श्रावण बाळ योजना ही महाराष्ट्रातील 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत करून त्यांना आर्थिक दृष्ट्या मजबूत बनवणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
- या योजनेअंतर्गत राज्यातील ज्येष्ठ नागरिकांचा सामाजिक आणि आर्थिक विकास बाबत हे देखील या योजनेचे उद्दिष्ट आहे .
- तसेच जेष्ठ नागरिकांना या योजनेअंतर्गत सशक्त आणि आत्मनिर्भर बनवणे.
- वृद्ध नागरिकांचे जीवनमान सुधारणे.
- या योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक मदतीतून जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही आणि ते त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करू शकते.
- या योजनेमुळे राज्यातील वृद्ध व जेष्ठ नागरिक स्वावलंबी जीवन जगतील.
- श्रावण बाळ योजनेचे फायदे या योजनेमुळे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिक हे आत्मनिर्भर आणि सशक्त बनतील.
श्रावण बाळ योजनेची श्रेणी खालील प्रमाणे :
केंद्र सरकार अंतर्गत वयोवृद्ध नागरिकांना श्रावण बाळ योजनेचा लाभ देण्याकरिता दोन श्रेणी तयार करण्यात आलेल्या आहेत. श्रेणी अ आणि श्रेणी
श्रेणी अ मध्ये :
- श्रेणीमध्ये समाविष्ट केल्या जाणाऱ्या वृद्ध नागरिकांना सरकारकडून प्रत्येक महिन्याला 6,00 एवढी पेन्शन देण्यात येणार आहे.आणि या ज्येष्ठ नागरिकांची नवे बिपिएल यातीत नसली पाहिजेत.
श्रेणी ब मध्ये :
- श्रेणी ब मध्ये समाविष्ट केल्या जाणाऱ्या नागरिकांची नावे बीपीएल श्रेणीमध्ये असणे आवश्यक आहे कारण राज्य सरकारकडून इंदिरा गांधी वृद्धपकाळ निवृत्तीने योजनेअंतर्गत दरमहा 400 रुपये आणि सरकारकडून धर्म हा 200 असे दोन्ही मिळून सहाशे रुपये दिले जाते.
श्रावण बाळ योजनेचे फायदे काय ? :
- श्रावण बाळ योजनेमुळे वृद्ध नागरिकांना त्यांचे आर्थिक विकास करण्यास मदत होईल.
- श्रावण बाळ योजनेमुळे वृद्ध नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे राहुल ते सशक्त आणि आत्मनिर्भर बनतील.
- आणि या योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक पाठबळ सुद्धा मिळेल.
हे पण वाचा :
- श्रावणबाळ योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये निवृत्ती वेतन सुद्धा देण्यात येईल.
- महाराष्ट्रातील ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिकांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 21 हजारापेक्षा कमी आहे अशा वृद्धांना राज्य सरकार अंतर्गत श्रावणी बाळ शहराचे निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत पंधराशे रुपये मदत केली जाईल.
श्रावण बाळ योजनेची आवश्यक पात्रता :
- सर्वप्रथम अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा मूळचा रहिवासी असला पाहिजे.
- आणि अर्जदार लाभार्थी व्यक्तीची वय हे 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
- महाराष्ट्र बाहेरील नागरिकांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही.
- अर्जदार लाभार्थी व्यक्तीची कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 21000 पेक्षा जास्त नसावे.
- तसेच अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्य हा सरकारी नोकरदार नसावा.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार व्यक्तीचे राष्ट्रीयकृत बँका त्यामध्ये खाते असणे आवश्यक असेल.
श्रावण बाळ योजनेची आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मतदान कार्ड
- उत्पन्न दाखला
- रहिवासी दाखला
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- शाळा सोडल्याचा दाखला
- बँक पासबुक
- श्रावण बाळ योजनेचा अर्ज
- दारिद्र्यरेषेखाली असेल तर बीपीएल कार्ड
या योजनेची ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया : Shravan Bal Yojana Apply Online
- सर्वप्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला जावे लागेल.
- त्यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे मुख्य पृष्ठ ओपन होईल.
- त्यानंतर तुम्हाला रजिस्टर या पर्याय दिसेल त्या पर्यावर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर उपलब्ध असलेल्या दोन पर्यायांपैकी कोणत्याही एका पर्यायावर क्लिक करून तुम्ही नोंदणी करू शकता.
- त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे आणि मुंबई नंबर ओटीपी आणि टाकायचा आहे.
- त्यानंतर तुम्हाला रजिस्टर या पर्यावर क्लिक करायचे आहे.
- अशा पद्धतीने तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
- आणि आता तुम्हाला मुख्यपृष्ठावर परत जायचे आहे आणि श्रावण बाळ ळ योजना या लिंक वर क्लिक करायचे आहे.
- त्या लिंक वर क्लिक करत असताना तुमच्यासमोर एक लॉगिन फोन दिसेल जिथे तुम्हाला तुमची लॉगिन आईदी एंटर करायची आहे आणि सबमिट वर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर एक नोंदणी फॉर्म ओपन होईल तेथे तुम्हाला तुमचे नाव संपर्क तपशीला नियमित पत्ता इत्यादी नोंद करायची आहे.
- त्यानंतर पुढच्या पृष्ठावर, तुम्हाला तुमची सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेचे नाव, शाखेचे नाव, IFSC कोड जोडावे लागतील.
- सर्व आवश्यक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे जोडल्यांनतर सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे.
- अर्ज यशस्वीरीत्या जमा केल्यानंतर, तुमच्या सामोरएक अर्ज क्रमांक येईल.
- अश्या प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
हे पण वाचा :
Shravan Bal Yojana Official Website
श्रावण बाळ योजनेची अधिकृत वेबसाईट: येथे क्लिक करा
FAQ’s
Q. श्रावण बाळ योजना ही कोणत्या राज्यासाठी आहे?
ANS : श्रावण बाळ योजना ही महाराष्ट्र राज्यासाठी सुरू करण्यात आलेली महत्वकांक्षी योजना आहे.
Q. श्रावणबाळ योजनेअंतर्गत किती मिळते लाभ रक्कम?
ANS : श्रावणबाळ योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत केली जाते.
Q. श्रावणबाळ योजनेचा कसा करावा अर्ज?
ANS : श्रावणबाळ योजनेचा अर्ज हा ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने कर्ता येतो.