आता मिळणार गाय गोठा बांधण्यासाठी अनुदान असा मिळवा लाभ | Gay Gotha Anudan Yojana

Gay Gotha Anudan Yojana

Gay Gotha Anudan Yojana : नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखामध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रातील बहुतेक शेतकरी 90% शेतकरी हे शेतीला जोडधंदा म्हणून गाय, म्हशी पालन व्यवसाय करतात. परंतु त्यांच्या आर्थिक अडचणीमुळे अनेक शेतकऱ्यांना आपल्या गाय, म्हशी साठी एखादे पक्क छत असलेला गोठा बांधता येत नाही. अशा सर्व गरजू पशुपालकांना आता गाई, म्हशी साठी पक्का गोठा … Read more