बांधकाम कामगार घरकुल योजना 2024 : बांधकाम कामगारांना घर बांधण्यासाठी महाराष्ट्र सरकार कडून 1.5 लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य | bandhkam kamgar gharkul yojana 2024

bandhkam kamgar gharkul yojana 2024

bandhkam kamgar gharkul yojana 2024 : तर सर्वप्रथम नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागात राहत असलेल्या बांधकाम कामगार मजुरांसाठी बांधकाम कामगार घरकुल योजना सुरू केलेली आहे आणि महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना गृहनिर्माण योजनेअंतर्गत पक्के घर बांधण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून 1.5 लाख रुपयांची अनुदान देण्यात येणार आहे. आणि ही रक्कम लाभार्थी व्यक्ती घर बांधण्यासाठी किंवा घर दुरुस्ती साठी … Read more