बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी कारण दिवाळी निमित्त सरकार देणार बांधकाम कामगारांना 5,000 रुपये दिवाळी बोनस | Bandkam Kamgar Diwali Bonus
Bandkam Kamgar Diwali Bonus : महाराष्ट्र सरकारने राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या बांधकाम कामगारांना दिलासा देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना सरकारतर्फे 5,000 रुपयांच्या आर्थिक मदत देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व बांधकाम कामगारांना योजनेचा पूर्णपणे लाभ दिला जाणार आहे. बांधकाम कामगार योजनेअंतर्गत पाच हजार रुपयांचा लाभ कशाप्रकारे मिळवायचा … Read more