मागेल त्याला विहीर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विहिरीसाठी 4 लाख रुपये अनुदान, तर जुन्या विहिर दुरुस्तीसाठी 1 लाख अनुदान मिळणार | Magel Tyala Vihir Yojana

Magel Tyala Vihir Yojana

Magel Tyala Vihir Yojana : नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक सरकारतर्फे मोठी आनंदाची बातमीची घोषणा करण्यात आलेली आहे. आता राज्यातील शेतकऱ्यांना मागेल त्याला विहीर योजनेअंतर्गत मागेल त्याला विहीर देण्यात येणार आहे. तर मागेल त्याला विहीर योजनेच्या माध्यमातून सरकार अंतर्गत शेतकऱ्यांना 4 लाख रुपये अनुदान मिळणार आहेत. तर आजच्या लेखामध्ये आपण या योजनेचा … Read more