मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेअंतर्गत महिलांना मिळणार 3 गॅस सिलिंडर मोफत जाणून घ्या सर्व माहिती…! | mukhyamantri annapurna yojana

mukhyamantri annapurna yojana

mukhyamantri annapurna yojana : अजित पवार यांनी सध्याच्या अर्थसंकल्पात आगामी निवडणुकीसाठी अर्थसंकल्प अनेक विविध बदल करण्यात आले. जे त्यांनी चालू पावसाळी अधिवेशन केलेले आहे. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना सुरू केलेली असून लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या नेतृत्वाखाली भाजपाला झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर पवारांनी महिला तरुणांनी शेतकरी मित्रांसाठी या योजनेचा लाभ जाहीर केलेला आहे. पाच जणांच्या कुटुंबाला … Read more