या तारखेला बांधकाम कामगारांना मिळणार 5000 हजार रुपये दिवाळी बोनस | Bandkam Kamgar Diwali Bonus 2024 In Marathi

Bandkam Kamgar Diwali Bonus 2024 In Marathi

Bandkam Kamgar Diwali Bonus 2024 In Marathi : सर्वप्रथम नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की महाराष्ट्र सरकारने इमारत बांधकाम कामगारांसाठी सुरू करण्यात आलेले हे बांधकाम कामगार योजना राज्यातील कामगारांच्या कल्याणासाठी एक महत्त्वपूर्ण योजना ठरणार आहे. आणि ही योजना 2014 सालि झालेली ही योजना कामगारांच्या आर्थिक सुरक्षेसाठी आणि सामाजिक सुरक्षा तसेच विविध प्रकारचे लाभ घेण्यासाठी राबवली … Read more