लाडक्या बहिणींना मिळणार 5,500 रुपये दिवाळी बोनस : पहा कोणाला मिळणार लाभ | ladki bahin yojana diwali bonus

ladki bahin yojana diwali bonus

ladki bahin yojana diwali bonus : सर्वप्रथम नमस्कार तुम्हाला माहीतच असेल की आपल्या भारतातील सामाजिक व आर्थिक विकासाच्या प्रवासात महिलांचे किती मोठे योगदान आहे. आणि देशाच्या प्रगतीसाठी महिलांचे सशक्तीकरण आवश्यक असल्याकारणाने केंद्र आणि राज्य सरकारने विविध कल्याणकारी योजना महिलांसाठी राबवण्यास सुरुवात केलेली आहे. आणि आत्ता महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना दिवाळी सणानिमित्त मोठी भेट देणार आहे. … Read more