ladki bahin yojana diwali bonus | लाडक्या बहिणींना कोणत्या तारखेला मिळणार दिवाळी बोनस | पहा संपूर्ण माहिती…!

ladki bahin yojana diwali bonus

ladki bahin yojana diwali bonus :  लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने नुकतीच आता दिवाळी बोनस ची घोषणा जाहीर केलेली आहे. महायुती सरकारने राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहीण योजना सादर केली आणि राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्यासाठी व त्यांच्या आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. आणि या योजनेनुसार राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना … Read more