ladki bahin yojana 3rd installment date | लाडकी बहिण योजनेचे तिसऱ्या हफ्त्याचे 4,500 रुपये या तारखेला होणार जमा
ladki bahin yojana 3rd installment date : माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी एका अतिशय लोकप्रिय योजना ठरलेली आहे. आणि या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना दर महिन्याला 1,500 आर्थिक मदत करत आहे. या योजनेअंतर्गत महिलांना आतापर्यंत योजनेचे दोन टप्प्यांचे म्हणजेच जुलै आणि ऑगस्ट चे मिळून 3000 रुपये देण्यात आलेले आहे. परंतु अशा अनेक … Read more