मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला मिळणार 3,000 रुपये पहा सविस्तर माहिती | Mukhyamantri Vayoshri Yojana

Mukhyamantri Vayoshri Yojana

Mukhyamantri Vayoshri Yojana : तर सर्वप्रथम नमस्कार मित्रांनो तर आजच्या या लेखांमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो महाराष्ट्र शासन हे विविध प्रकारच्या योजना या राबतच असतात परंतु महाराष्ट्र शासनाने आता ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना या नावाची योजना राबवली आहे. कारण मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत 65 वर्षापेक्षा अधिक जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना या … Read more