शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र | नोंदणी सुरू, असा करा अर्ज | Sauchalay Yojana Registration
Sauchalay Yojana Registration : तर सर्वप्रथम नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण शौचालय योजना महाराष्ट्र या योजनेमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. तुम्हाला माहीतच असेल की भारत सरकारने स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील कुटुंबांसाठी शौचालय अनुदान योजना सुरू केलेली आहे या योजनेचा मुख्य उद्देश पाहायला गेलं तर देशातील प्रत्येक घरात शौचालय बांधून देणे आणि … Read more