आता जेष्ठ नागरिकांना श्रावण बाळ योजनेअंतर्गत मिळणार 1,500 रुपये दरमहा : अशा प्रकारे करा अर्ज…! | Shravan Bal Yojana
Shravan Bal Yojana : तर सर्वप्रथम नमस्कार तुम्हाला माहीतच असेल की महाराष्ट्र सरकार हे नेहमीच नागरिकांसाठी विविध उपक्रम हे राबवतच असतात. आणि त्यातीलच ही एक योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी श्रावण बाळ योजना महाराष्ट्र सरकार अंतर्गत राबवले जाणार आहेत. अशाच एक महत्त्वपूर्ण योजनेची माहिती आजच्या या लेखांतर्गत आपण पाहणार आहोत. महाराष्ट्रात श्रावण बाळ ही योजना वृद्ध आणि … Read more