महिलांना व्यवसाय करण्यासाठी मिळणार 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज : लगेच करा अर्ज | Udyogini Yojana Scheme 2024 In Marathi
Udyogini Yojana Scheme 2024 In Marathi : तर सर्वप्रथम नमस्कार केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत कार्यक्रमांतर्गत आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ही योजना अतिशय महत्वाची आहे. केंद्र सरकारकडून महिलांना उद्योगांमध्ये चालना देण्यासाठी उद्योगिनी योजना सुरू केलेली आहे. आणि महिलांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी या योजनेअंतर्गत बिनव्याज कर्ज देखील दिले जाणार आहे. आणि या योजनेचा लाभ कोणत्या … Read more